Homeदेश-विदेशसायबर हल्ल्यापासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल?

सायबर हल्ल्यापासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल?

महाराष्ट्र (मुंबई)  : हल्ली आपण ब-याच अंशी इंटरनेटवर अवलंबून आहोत. गुगल, टेलिग्राम, फेसबुक, ऍपलचे अकाऊंट्सची संख्या लक्षणीय आहे. सातत्यानं वाढतेय मात्र जितकं यानं जगणं सोपं झालंय तितकाच धोकाही वाढला आहे. कारण इतिहासातला सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. मोठ्या प्रमाणात डेटा चोरीला गेला आहे.

इतिहासातला सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. जगातल्या 16 अब्ज लोकांचे पासवर्ड आणि क्रेडिंशियल्स चोरीला गेलेत. गुगल, फेसबुक, टेलिग्राम इतकंच काय तर अॅपल अकाऊंटची माहिती सायबर हॅकर्संनी चोरलीय, अशी माहिती समोर आली आहे.

डार्क वेबवर 16 अब्जांहून अधिक क्रेडेन्शियल्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असं सायबर सुरक्षा संशोधकांच्या लक्षात आलंय. एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केला गेला नाही तर लोकांना फिशिंग अटॅक, आयडी चोरी आणि त्यांच्या खात्यांवरचं नियंत्रण गमावावं लागू शकतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

2025 च्या सुरुवातीला संशोधन केलं होतं. मोठ्या प्रमाणात पासवर्ड लीक होण्यासाठी अनेक इन्फोस्टेलर मालवेअर जबाबदार आहेत, असं यात सहभागी झालेल्या संशोधकांचं म्हणणं आहे. पासवर्ड चोरी होणं ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे येत्या काळात अनेक धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं.. हाच धोका ओळखून आता गुगलनं त्यांच्या अब्जावधी वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट पासवर्ड तत्काळ बदलण्याचा आणि पासकी वापरण्याचा सल्ला दिला आहे.

सायबर हल्ल्यापासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल ?

– सर्वात महत्त्वाचं तत्काळ सर्व अकाऊंटचे पासवर्ड बदला

– सोपा नको, युनिक पासवर्ड ठेवा

– पासवर्ड बदलल्यानंतरही खात्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय वापरा

– तुमचं खातं सुरक्षित करण्यासाठी पासवर्डऐवजी पासकी वापरा

21 शतक उजाडताच इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. अलिकडच्या काळात गुगल, फेसबुक, टेलिग्राम आपल्या गरजेची बाब बनलं आहे. आपली अनेक अकाऊंट्स, त्यावरच्या खाजगी माहितीवर सायबर चोरट्यांचा डोळा असतो. त्यामुळे वापरकर्त्यांनी कायम दक्ष राहावं, आवश्यक त्या सर्व सुरक्षेचे पर्याय वापरावेत तरच येत्या काळातला मोठा धोका दूर ठेवता येईल.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

मनपा आयुक्तांकडून नवीन पाणीपुरवठा योजनेची पाहणी:अपघातांची वाट न पाहता कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक...

0
छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (२३ जून) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी...
spot_img

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...
error: Content is protected !!