Homeदेश-विदेशलंच ब्रेकमध्ये तरुणी घरी आली, बेडरुमचा दरवाजा उघडताच बॉस बेडवर..., पुढे जे...

लंच ब्रेकमध्ये तरुणी घरी आली, बेडरुमचा दरवाजा उघडताच बॉस बेडवर…, पुढे जे झालं ते…

देश-विदेश (व्हायरल न्यूज): एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला म्हणून ती घरी आली. घरातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खरंतर, त्या महिलेचा बॉस बेडवर झोपलेला होता, तोही त्याच्या अंडरवेअरमध्ये. हे दृश्य कोणत्याही हॉरर चित्रपटातील नाही तर जपानच्या फुकुओका प्रांतामधील असून, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जेव्हा 20 वर्षीय तरुणी दुपारी घरी परतली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये तिच्या 47 वर्षीय बॉसला फक्त अंडरवेअर घातलेले पाहून तिला धक्का बसला. यानंतर, महिलेने ताबडतोब खोलीचा दरवाजा बंद केला आणि थेट पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळातच आरोपी बॉसला इमारतीजवळ पकडण्यात आले. आरोपीने चौकशीदरम्यान जे सांगितले ते आणखी मनोरंजक आहे. त्या पुरूषाने पोलिसांना सांगितले की, त्याला ती महिला आवडते आणि तो तिला जवळून जाणून घेऊ इच्छित होता. पण ‘तिला जवळून ओळखण्यासाठी त्याने केले कृत्य किती योग्य आहे तपासाचा विषय आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे तो महिलेच्या घरात कसा घुसला.

शेवटी, तो माणूस खोलीत कसा आला?

सध्या पोलीस हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याने डुप्लिकेट चावी बनवली होती की, फ्लॅटच्या दारात काही दोष होता. यासोबतच, त्याने महिलेच्या बेडरूममध्ये काही छुपा कॅमेरा बसवला होता का याचाही तपास केला जात आहे. नेटकरी म्हणाले की, आरोपी बॉसला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

या धक्कादायक घटनेमुळे जपानमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावरील वाद पुन्हा एकदा तापला आहे. बहुतेक नेटिझन्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की तिने नोकरी सोडू नये, तर आरोपी बॉसला कठोर शिक्षा झाली पाहिजे. एका युजरने कमेंट केली, जर ती घरी गेली नसती तर तिला बॉसच्या कृत्याबद्दल माहितीच मिळाली नसती. ते आणखी भयानक असू शकले असतं. दुसऱ्या युजरने म्हटलं की, आरोपीचे हेतू बरोबर नाहीत. त्याला सर्वात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

जपानमध्ये अलिकडच्या काळात कामाच्या ठिकाणी होणारा छळ हा एक चर्चेचा विषय बनला आहे. फेब्रुवारीमध्ये मासाहिरो नाकाई यांनी लैंगिक छळाचा खटला निकाली काढल्यानंतर, जपानी महिलांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या त्यांच्या कहाण्या सांगण्यास सुरुवात केली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी...

0
लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30...

25 ला निर्जला एकादशी, 29 ला वट पौर्णिमा:पाण्याचे महत्त्व समजावून सांगणारे एक व्रत, दुसरे...

0
जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे व्रत येतील. 25 जून, गुरुवारी निर्जला एकादशी आणि 29 जून, सोमवारी वटपौर्णिमा व्रत केले जाईल. हे दोन्ही व्रत...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

0
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली....
spot_img

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...

विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...

0
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...

0
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....
error: Content is protected !!