Homeदेश-विदेशकेरळमध्ये दुसर्‍या हत्येचा मुख्य संशयित आता पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे

केरळमध्ये दुसर्‍या हत्येचा मुख्य संशयित आता पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे


केरळमध्ये बुधवारी संध्याकाळी त्रिशूरच्या पडीयूर गावात दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. येथे एका 74 वर्षीय महिलेची आणि तिच्या 43 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. भाड्याच्या घरात त्यांचे  कुजलेले मृतदेह आढळल्यानंतर एकच गदारोळ उठला होता. मृतांची ओळख पटली आही. करलम वेल्लानीची रहिवासी असलेली मणी आणि तिची मुलगी रेखा अशी त्यांची नावं आहेत. घरातून दुर्गंधी येत असलेल्या शेजाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर हे मृत्यू उघडकीस आले. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

शेजाऱ्यांनी मणी यांची मोठी मुलगी सिंधूला फोन करुन घरातून दुर्गंधीचा वास येत असल्याचं सांगितलं. ती इरिंजलाकुडा बॉईज स्कूलमध्ये काम करते. घरी पोहोचताच, सिंधूने मागच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. आत गेल्यानंतर राहिलं असता घरात सगळं अस्तव्यस्त होतं. तसंच दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासणीत दोघींचू गळा दाबून हत्या केली असावी असा अंदाज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

48 वर्षीय रेखाचा पती प्रेमकुमार प्राथमिक संशयित आहे. तो मूळचा कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी आहे. रेखाशी दुसरं लग्न करणाऱ्या प्रेमकुमारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 2019 मध्ये उदयमपेरूर येथे झालेल्या त्याच्या पहिल्या पत्नी विद्याच्या हत्येप्रकरणी तो सध्या जामिनावर आहे. त्या प्रकरणात, त्याच्यावर तिची हत्या करून मृतदेह जंगली भागात फेकल्याचा आरोप होता.

गुन्ह्याच्या ठिकाणी प्रेमकुमारची हस्तलिखित चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये धमक्यांचा समावेश आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. चिठ्ठीतील मजकूर सार्वजनिक करण्यात आलेला नाही, परंतु पोलिस सूत्रांनी त्यात शत्रुत्वाची भाषा असल्याचं म्हटलं आहे.

मृत्यूच्या काही दिवस आधी, रेखाने प्रेमकुमारविरुद्ध घरगुती हिंसाचाराची औपचारिक पोलिस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सोमवारी दोघांना समुदेशनासाठी बोलावलं होतं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!