HomeमनोरंजनOnePlus 13s: 'गेम चेंजर' प्रोसेसर, मेगा बॅटरी आणि AI फीचर्स; वनप्लसच्या नव्या...

OnePlus 13s: ‘गेम चेंजर’ प्रोसेसर, मेगा बॅटरी आणि AI फीचर्स; वनप्लसच्या नव्या फोनची किंमत किती?


वनप्लस 13 एस: वनप्लसने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची वाट पाहिली जात होती. दमदार फिचर्स आणि किंमतीमुळे हा फोन लॉंच होण्याआधीपासूनच चर्चेत होता. OnePlus 13s आणून वनप्लसने फ्लॅगशिप लाइनअपचा विस्तार केलाय. हा एक कॉम्पॅक्ट पण शक्तिशाली स्मार्टफोन आहे. वनप्लसने फोनच्या अनेक फीचर्सबद्दल अद्याप सांगण्यात आले नाही पण अनेक लीक्समधून फोनबद्दल बरीच माहिती मिळाली आहे.

वनप्लस 13 एसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट असून एआय फिचर देण्यात आलंय. OnePlus 13s प्रीमियम फोन एका हाताने हाताळण्यास सोपा आहे. कंपनीने या फोनमध्ये बरेच बदल केले आहेत. फोनच्या प्लस की फीचरबद्दल एक हाइप आहे.या फीचरचे काम भाषांतर, रेकॉर्डिंग, कॅमेरा लाँचिंग आणि बरेच काही आहे.

हा फोन 6.32 इंच, 1.5K 8T LTPO अमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits पीक ब्राइटनेस असेल.याशिवाय, यात 50MP प्रायमरी सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर कॅमेरा असेल. हा अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालेल. त्याचे डिझाइन आणि प्रोसेसरबद्दल बाजारात आधीच चर्चा सुरू आहेत. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आहे. कंपनी ते तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करणार आहे. ब्लॅक वेल्वेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्क मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

डिझाइन

वनप्लस 13 च्या सिरीजमधील सर्वात कॉम्पॅक्ट मॉडेल म्हणून हा ओळखला जाईल. आरामात वापरता येईल असे वनप्लस 13 एस चे डिझाइन बनवण्यात आलंय. हा सर्वात हलके किंवा सर्वात पातळ डिव्हाइस नाहीय पण संतुलित वजनामुळे वापरताना तुमचा हात थकत नाही. लहान फूटप्रिंट, फ्लॅट-फ्रेम डिझाइन असूनही, किंचित गोलाकार कडा असल्याने तुम्ही सोप्या पद्धतीने याचा वापर करु शकता.

प्रदर्शन

OnePlus 13s मध्ये 2640 x 1216 (fullHD+) रिझोल्यूशनसह 6.32-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कॉम्पॅक्ट आकार असूनही स्क्रीन त्याच्या आकर्षक आणि एकसमान बेझलमुळे भरपूर मोठी
स्क्रिन दिसते. यातील हाय ब्राइटनेस मोड (HBM) मध्ये 1600 nits वर पोहोचतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल एलिट चिप, उत्कृष्ट थर्मल मॅनेजमेंट आणि स्मूथ गेमिंगच्या बाबतीत मोठ्या प्रीमियम फोनलाही टक्कर देतो. एआय कॉल असिस्टंट सारखे फिचर्स तुम्हाला चांगला अनुभव देतील.  डिझाइन, AMOLED डिस्प्ले आणि मजबूत बॅटरी लाइफ पॅकेज देण्यात आलंय.

किंमत किती?

वनप्लसने 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59 हजार 999 रुपये ठेवण्याचे सांगण्यात येतंय. वनप्लस 13s हा एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप म्हणून वेगळा आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!