HomeमनोरंजनIPL संपताच भारताच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा, कुलदीप यादवचे होणाऱ्या पत्नीसोबतचे Photo व्हायरल,...

IPL संपताच भारताच्या स्टार खेळाडूचा साखरपुडा, कुलदीप यादवचे होणाऱ्या पत्नीसोबतचे Photo व्हायरल, कोण आहे होणारी बायको?


कुलेप यादव प्रतिबद्धता: भारतीय क्रिकेटर कुलदीप यादवचा साखरपुडा पार पडला आहे. लखनऊत त्याच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रिंकू सिंहसह अनेक क्रिकेटर्सही सहभागी झाले होते. कुलदीप यादवने आपली लहानपणीची मैत्रीण वंशिकाशी साखरपुडा केला आहे. वंशिका कानपूरची राहणारी असून, तिचे वडील एलआयसीत काम करतात. वंशिकासह कुलदीप यादवने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

कुलदीप यादव मूळचा उत्तर प्रदेशच्या उन्नावचा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारे त्याने क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. कुलदीप यादव एक उत्तम फिरकी गोलंदाज असून, अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत कुलदीप यादवने नाव कमावलं आहे. आता त्याच्याकडे अनेक गाड्या आणि आलिशान घर आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाणार कुलदीप

कुलदीप यादव आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळत होता. सध्या तो कोणत्याही स्पर्धेत व्यग्र नाही. दरम्यान इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात तो सहभागी असणार आहे. 20 जूनला भारतीय संघ इंग्लंडविरोधातील 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. संघातील अनुभवी खेळाडूंमध्ये कुलदीप यादवदेखील असेल.

रिंकू सिंहदेखील करणार आहे नव्या आयुष्याची सुरुवात

भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचाही साखरपुडा होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यांचा साखरपुडा 8 जून रोजी लखनौमध्ये होणार आहे आणि लग्न या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील हॉटेल ताजमध्ये होणार आहे. रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोजचे वडील तूफानी सरोज सपा आमदार आहेत. प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!