Homeमनोरंजनआयपीएल 2025 अंतिम आरसीबी वि पीबीक्स विराट कोहलीने 17 वर्षानंतर आयपीएल चँपियनशिप...

आयपीएल 2025 अंतिम आरसीबी वि पीबीक्स विराट कोहलीने 17 वर्षानंतर आयपीएल चँपियनशिप जिंकल्यानंतर विराट कोहली

आयपीएल 2025 अंतिम: आयपीएल 2025 चा फायनल सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (PBKS VS RCB) पार पडला. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. यासह आरसीबीने त्यांचा आयपीएलमधील 18 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीने पहिल्यांदाच विजेतेपदाचा मान मिळवला. या विजयानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. त्याने मैदानात पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या.

फायनल सामन्याचा टॉस पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी निवडून आरसीबीला फलंदाजीचं आव्हान दिलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 190 धावा केल्या. तर पंजाबला आयपीएल विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात पंजाब किंग्सला अपयश आलं. त्यामुळे आरसीबीचा 6 धावांनी विजय झाला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या 9 विकेट घेतल्या.

पाहा व्हिडीओ :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 :

फिलिप सोल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्नाधर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुनल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यॅश दयाल, जोश हेझलवुड

पंजाब किंग्सची प्लेईंगची मॅचसाठी 11 :

प्रियणश आर्य, जोश इंग्लिश (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्नाधार), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोनिस, अजमातुल्ला ओमरजहाई, काइल जेमेसन, विजयकुमार विस, अरशदीप सिंह,

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन:विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

0
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
spot_img

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...

चांदी आज ₹1,780 ने स्वस्त, या महिन्यात ₹3,416 ने घसरण:सोने फक्त ₹159 ने वाढले,...

0
आज 10 जुलै रोजी चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 1,780 रुपयांनी घसरून...
error: Content is protected !!