Homeदेश-विदेशराणीसोबत झोपण्यासाठी रात्री आपापसात भांडायचे पुरुष, Se* नंतर आगीत ढकलून द्यायची; भयानक...

राणीसोबत झोपण्यासाठी रात्री आपापसात भांडायचे पुरुष, Se* नंतर आगीत ढकलून द्यायची; भयानक कारनामे!


राणी रात्री: इतिहासाची पुस्तके मनोरंजक कथांनी भरलेली आहेत. अशाच एका कथेबद्दल जाणून घेऊया जी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आफ्रिकन देश अंगोलाची राणी न्झिंगा म्बांडीची ही कहाणी आहे. जिच्या बुद्धिमत्तेच्या कथा प्रचलित आहेत. ती ज्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे त्यांनाच आगीत ढकलत असे, म्हणजेच ती त्यांना जाळून टाकत असे, असेदेखील राणी न्झिंगा म्बांडीबद्दल सांगितले जाते.राणी न्झिंगा म्बांडी कोण होती? तिचे काय कारनामे इतिहासात प्रचलित आहेत? हे जाणून घेऊया.

राणी न्झिंगा नैऋत्य आफ्रिकेतील अँडोंगो आणि मातांबा प्रदेशांवर राज्य करत असे. ती ज्या जमातीची होती त्याला म्बांडो असे म्हणतात. त्यावेळी अँडोंगाला स्थानिक भाषेत ‘अंगोला’ असे म्हणतात. नंतर हे नाव संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाले आणि त्या देशाला अंगोला म्हणून ओळखले जाते.

पुरुष घालायचे महिलांचे कपडे

राणी न्झिंगा बद्दल अनेक प्रकारच्या कथा लोकप्रिय आहेत. काही तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रेंच तत्वज्ञानी मार्क्विस डी साडे यांनी त्यांच्या ‘द फिलॉसॉफी ऑफ द ड्रेसिंग टेबल’ या पुस्तकात यापैकी काही कथा लिहिल्या आहेत. या कथांनुसार ‘राणी न्झिंगा तिच्या राजवाड्यात एक विशेष जागा ठेवत असे, ज्यामध्ये अनेक पुरुष राहत असत. या विशेष ठिकाणी राहणाऱ्या पुरुषांना महिलांचे कपडे घालावे लागायचे असे म्हटले जाते.

राणीसोबत झोपण्यासाठी कुस्ती

जेव्हा राणीला एखाद्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवावे लागत होते, तेव्हा ते पुरुष आपापसात भांडत असत. हे तेच पुरुष असत जे महिलांच्या कपड्यात असत. आपापसात कुस्ती करुन जिंकणाऱ्या पुरुषासोबत राणी रात्र घालवत असे. यापेक्षा धक्कादायक घटना पुढे घडत असे.  रात्र घालवल्यानंतर म्हणजेच लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्या पुरुषाला जिवंत जाळले जात असे.काही इतिहासकार अशा दाव्यांच्या सत्यतेला दुजोरा देत नाहीत, असेही  बीबीसीच्या वृत्तात म्हटलंय.

इतिहासकार काय म्हणतात?

राणी न्झिंगा म्बांडेच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. तिला अनेक वेगवेगळ्या स्वरूपात सादर केलं गेलंय, असे इतिहासकार सांगतात. तिला एक शूर आणि बुद्धिमान राणी म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय तिच्याबद्दल काही कथा आहेत ज्या राणीला क्रूर शासक म्हणून सादर करतात. राणी न्झिंगाचे वास्तव काय होते? हे पूर्णपणे स्पष्ट नाही. पण ती निश्चितच इतिहासातील सर्वात रहस्यमय महिलांपैकी एक होती, असे म्हटले जाते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हरिद्वारमध्ये विराजमान झाले 5210 किलोचे पारदेश्वर महादेव:आयोजक म्हणाले- जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग; प्राणप्रतिष्ठेसाठी...

0
हरिद्वारमध्ये ‘पारदेश्वर महादेव’ यांच्या प्राणप्रतिष्ठेसोबत ५२१० किलो वजनाचे पारद शिवलिंग स्थापित करण्यात आले. आयोजकांनी याला जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग असल्याचे सांगितले आहे....

TMC नेते जहांगीर खान यांच्या पत्नीला अटक:समर्थकांसह फालता पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप, प्रकरणाचा...

0
पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेस (TMC) नेते जहांगीर खान यांची पत्नी शारिका बीबी (37) हिला शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. तिला दक्षिण 24...

आज मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल:मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सतर्क राहावे, मंगळ...

0
आज (20 जून) रात्री मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ 2 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीतच राहील. मंगळाच्या या राशी बदलामुळे मिथुन, तूळ आणि कुंभ...

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...
spot_img

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...
error: Content is protected !!