Homeमनोरंजनतामिळनाडू वानियंबादी लॅन्सेट न्यूरोमेलीओइडोसिस 8 दंत उपचार खारट बाटलीसाठी गेलेले लोक मृत्यू

तामिळनाडू वानियंबादी लॅन्सेट न्यूरोमेलीओइडोसिस 8 दंत उपचार खारट बाटलीसाठी गेलेले लोक मृत्यू


दूषित खारट बाटली: हॉस्पिटल असो किंवा क्लिनिक कर्चमारी किंवा डॉक्टरच्या एका चुकीमुळे मोठा संकटाला समोरे जावं लागू शकतं. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 2023 मध्ये तामिळनाडूतील वानियांबाडी इथे न्यूरोमेलिओइडोसिस, एक गंभीर जिवाणू मेंदू संसर्गाचा उद्रेक झाल्यामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला. दाताचा उपचार करायला गेलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधील एका चुकीमुळे जीवाला मुकाव लागल. सरकारी संस्थांनी नोंदवले नसलेले हे उद्रेक स्थानिक दंत चिकित्सालयातील निर्जंतुकीकरण न करण्याच्या पद्धतींशी थेट जोडलेले आहे. या घटनेनंतर सीएमसी वेल्लोर, आयसीएमआर-एनआयई आणि तामिळनाडू सार्वजनिक आरोग्य विभागानं संयुक्त चौकशी करण्यात आली. या समितीने दिलेला अहवाल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला होता पण तो सरकारी विभागानं जाहीर केला नाही. या अहवालानुसार जंतू संसर्गाशिवाय खराब उपकरणं आणि अस्वच्छतेमुळे या 8 जणांचा मृत्यू झाला होता. (tamil nadu vaniyambadi lancet neuromelioidosis 8 deaths  people who went for dental treatment saline bottle )

सलाईनच्या बाटलीला संसर्ग कसा झाला?

चौकशीदरम्यान असे आढळून आले की, सलाईनची बाटली उघडण्यासाठी निर्जंतुकीकरण न केलेले शस्त्रक्रिया उपकरण वापरले गेले होते, जे नंतर सैलपणे पुन्हा सील करून पुन्हा वापरले गेले. हे दूषित सलाईन द्रावण दंत प्रक्रियेदरम्यान वापरले गेले, ज्यामुळे किमान 10 रुग्णांना थेट संसर्ग झाला, ज्यामुळे मृत्यूदर 80% इतका वाढला. अहवालानुसार हॉस्पिटमध्ये पेरिओस्टियल एलिव्हेटर नावाच्या सर्जिकल टूलचा वापर सलाईनची बाटल उघडण्यात आली होती. त्यानंतर हीच बाटल वारंवरा रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात आली होती.

मेंदूवर थेट परिणाम

संशोधकांचा असा विश्वास आहे की रक्तप्रवाहाला बायपास करून, रक्तवाहिन्यांमधून थेट मेंदूत जाणारे जीवाणू हे जलद आणि उच्च मृत्यूदराचे कारण होते. संपूर्ण जनुक क्रमवारीत मेंदूवर आक्रमक हल्ला करणाऱ्या जीवाणूंमध्ये एका जनुकाची उपस्थिती देखील दिसून आली.  लॅन्सेटमध्ये अभ्यास लेख लिहिणाऱ्या डॉ. एंजल मिराक्लिन थिरुग्नानाकुमार यांनी यामागील शास्त्रीय कारणं सांगितली. ‘खराब सलाईन लावण्यात आल्यानं बॅक्टेरिया नसांमधून थेट डोक्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे संसर्ग वेगानं पसरला. हा बॅक्टेरिया थेट मेंदूवर हल्ला करणार होता,’ अशी माहिती कुमार यांनी दिली.

न्यूरोमेलियोइडोसिस म्हणजे काय?

न्यूरोमेलियोइडोसिस एक गंभीर संसर्ग असून तो मेंदू आणि पाठीच्या कण्यावर त्याचा थेट परिणाम होतो. तो Burkholderia pseudomallei नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया घाणेरडं पाणी आणि मातीत सापडतो. उष्ण आणि दमट परिसरांमध्ये तो आढळून येतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!