HomeमनोरंजनIND vs ENG: टीम इंडियात परतताच ठोकलं द्विशतक, करुण नायरने उडवली इंग्लंडची...

IND vs ENG: टीम इंडियात परतताच ठोकलं द्विशतक, करुण नायरने उडवली इंग्लंडची झोप


Ind vs eng: भारताचा टेस्ट संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी भारताचा संघ इंग्लंड दौरा करणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. यात तब्बल 8 वर्षांनी स्टार फलंदाज करुण नायर याला संधी देण्यात आली. याच करुण नायरने टीम इंडियाच्या अ संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध  खेळत असताना द्विशतक ठोकलं आहे.

अनेक वर्षांनी भारताच्या टेस्ट संघात परतलेल्या करुण नायरची बॅट थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचणारा आणि शतकांची माळ लावणारा फलंदाज इंग्लंड विरुद्ध टेस्ट संघात सुद्धा अशीच कामगिरी करताना दिसत आहे. भारताच्या अ संघाकडून खेळत असताना करुण नायरने द्विशतक झळकावलं आहे. सध्या भारत अ आणि इंग्लंड अ या संघांमध्ये पहिला अनऑफिशियल टेस्ट सामना खेळवला जात असून यात त्याने हा कारनामा केला आहे.

करुण नायर भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. सध्या भारत अ आणि इंग्लंड अ या संघांमध्ये पहिला अनऑफिशियल टेस्ट सामना खेळवला जात असून सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी करुण नायरने तब्बल 204 धावांची खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. हे द्विशतक ठोकत असताना करुण नायरने 26 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या फलंदाजाने 281 चेंडूंचा सामना केला आणि 72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

इंग्लंड लायन्स संघाची प्लेईंग 11:

टॉम हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, मॅक्स होल्डन, जेम्स र्यू (कर्णधार आणि विकेटकिपर), डॅन मौसली, रेहान अहमद, जमान अख्तर, एडवर्ड जॅक, जोश हल, अजित डेल

भारताच्या 1 संघाची प्लेईंग 11 :

अभिमन्यू इसावरन (कर्नाधर), यशसवी जयस्वाल, करुन नायर, सरफराज खान, ध्रुव जुएल (विकेटकीपर), नितीष कुमार रेड्डी, शार्डुल ठाकूर, हर्ष दुबे, अंशुल कामबोज, हर्षित राण





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...
spot_img

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!