Homeमनोरंजनआयपीएल 2025 एमआय वि जीटी मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामना पुन्हा गुजरात टायटन...

आयपीएल 2025 एमआय वि जीटी मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामना पुन्हा गुजरात टायटन जिंकला आणि पात्रता 2 पर्यंत पोहोचला


आयपीएल 2025:आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना 30 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबईने गुजरातवर 20 धावांनी विजय मिळवून गुजरातचा पराभव केला. यामुळे गुजरात आयपीएलमधून आता थेट बाहेर पडली असून मुंबई इंडियन्सने फायनलच्या वाटचाल कायम ठेवली आहे. मुंबई इंडियन्सने गुजरातला पराभूत करून क्वालिफायर 2 सामन्यात एंट्री घेतली आहे.

आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 5 विकेट गमावून 228 धावा केल्या. यात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने (81)  केल्या. मुंबई इंडियन्सने गुजरातला  विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते.

गुजरात टायटन्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करत असताना साई सुदर्शनने 80, वॉशिंग्टन सुंदरने 48, कुसल मेंडिसने 20, शेरफेन रदरफोर्डने 24, राहुल तेवाटियाने 16, शाहरुख खानने 13 धावा केल्या. मात्र गुजरात टायटन्सचे फलंदाज विजयाचं आव्हान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. 6 विकेट गमावून ते 208 धावा करू शकले त्यामुळे 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा विजय झाला.

आता मुंबई इंडियन्स रविवारी 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स सोबत क्वालिफायर 2 सामना खेळेल. या सामन्यात विजयी होणारा संघ ३ जून रोजी आरसीबी विरुद्ध फायनल सामना खेळेल.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 :

शुबमन गिल (कर्नाधर), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तिवटीया, राशिद खान, रविशिनीवसन साई किशोर, जेराल्ड कोतझी, मोहम्मद सिराज





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पुणे खान कुटुंबाने आषाढी वारी सेवा सुरू ठेवली आहे, सर्व-विश्वास एकोपा कायम ठेवला आहे

0
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकेत भारतीय अभियंत्याने पत्नीची केली हत्या:गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटोही पाठवला, 9 महिन्यांनंतर अटक, फर्स्ट डिग्री...

0
अमेरिकेत एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचा फोटो भारतात राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडलाही पाठवला. सुमारे ९...
spot_img

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर...

0
जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच 'की'ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...
error: Content is protected !!