Homeमनोरंजनतिच स्टाईल आणि तेच टशन... मैदानात रोहित शर्माने केली श्रेयस अय्यरची नक्कल,...

तिच स्टाईल आणि तेच टशन… मैदानात रोहित शर्माने केली श्रेयस अय्यरची नक्कल, Video Viral


आयपीएल 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा 69 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने 7 विकेट राखून पूर्ण केलं. यासह पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबनं टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. रोहित शर्मा हा अनेकदा मैदानात सह खेळाडूंच्या खोड्या काढताना दिसतो. पंजाब – मुंबई सामना संपल्यावर सुद्धा असंच घडलं.  रोहितने पंजाबचा कर्णधार श्रेयसची हुबेहूब नक्कल केली. रोहित श्रेयस प्रमाणे छाती फुगवून, हात हलवत आला आणि त्याने श्रेयस अय्यरला मिठी मारली. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईने गमावली टॉप 2 मध्ये जाण्याची संधी :

आयपीएल 2025 मध्ये सोमवारी 26 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. यात रोहित शर्माने मुंबईकडून फलंदाजी करताना 24 धावा केल्या.

पंजाब किंग्सने 18.3 मध्ये 187 धावा करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं. यात श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सकडून 26 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. यासह पंजाब किंग्सने पॉईंट्स टेंबलमध्ये गुजरातला मागे सारून पहिलं स्थान पटकावलं असून यामुळे त्यांचं प्लेऑफसाठीच टॉप २ मधील स्थान पक्कं झालं आहे. त्यामुळे पंजाबला क्वालिफायर १ सामना खेळले, यात ते पराभूत झाल्यास त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल.

पाहा व्हिडीओ :

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 : रायन रिसेल्टन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळ वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धार, मिशेल सॅन्टन, दीपक चार, ताल्ट बोल्ट, जसप्रित बुमराह

पंजाब किंग्स्ची खेळत आहे 11: प्रियणश आर्य, जोश इंग्लिश, श्रेयस अय्यर, नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जानसन, हरप्रीत ब्रार, केले जेमिसन, विजय कुमार वैस्या, अर्शदीप सिंग





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

0
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत....

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

मोदींचा इंडोनेशियातून चीनला कठोर संदेश:म्हटले- भारत स्वतंत्र इंडो-पॅसिफिकचा समर्थक; इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणाले- मी मोदींच्या...

0
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांततेचा पुरस्कर्ता आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे आणि सागरी मार्ग सर्वांसाठी खुले असावेत.' मोदींचे हे...
spot_img

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
error: Content is protected !!