Homeमनोरंजनऑटो न्यूज टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट 2025 भारतातील किंमत आणि वैशिष्ट्ये मध्ये प्रक्षेपण

ऑटो न्यूज टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट 2025 भारतातील किंमत आणि वैशिष्ट्ये मध्ये प्रक्षेपण


टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट लाँच भारतात: ऑटो क्षेत्रात (Auto News) भारताचा विचार करायचा झाल्यास इथं काही कंपन्यांच्या वाहनांना सतत प्राधान्य मिळत असल्याचं पाहायला मिळतं. अशाच कंपन्यांपैकी एक नाव म्हणजे टाटा. मुळातच या ब्रँडनं विविध क्षेत्रांमध्ये निर्माण केलेली विश्वासार्हता इथं त्यांच्यासाठी प्रचंड फायद्याची ठरत असून, ऑटो क्षेत्रात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. टाटानं नुकतीच लाँच केलेली कार पाहून याची प्रचिती येत आहे. कारण, ठरतंय कारला मिळणारा प्रतिसाद.

भारतात नुकतीच Tata Altroz facelift लाँच करण्यात आली असून या कारसाठी 6.89 रुपये (एक्स-शोरूम) इतकी किंमत मोजावी लागत आहे. प्रिमियम अपडेट्ससह लाँच करण्यात आलेली ही कार आधीपेक्षा अधिक प्रभावी दिसत असून, कारच्या इंटेरिअरपासून एक्सटिरीअरपर्यंत बरेच बदल करण्यात आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीसुद्धा कारमध्ये महत्त्वाच्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.

5-स्पीड मॅन्युअल या 6-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह 88hp जनरेट करणारं 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअलसह 74hp जनरेट करणारं फॅक्ट्रीफिटेड सीएनजी वर्जन आणि 5 स्पीड मॅन्युअलसह 90hp पॉवर जनरेट करणारं 1.5 लीटर इंजिन देण्यात आलं आहे.

डिझाईन आणि फिचर्स कमाल…

टाटाच्या अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये अपडेटेड फ्रंटएंड दिलं असून, यामध्ये डे-टाइम रनिंग लाइट्ससाठी अपडेटेड सिग्नेचर देण्यात आलं आहे. कारमध्ये फुल एलईडी स्प्लिट हेडलाईट, नवं ग्रिल डिझाईन, फॉग लँप हाऊसिंगसाठी वर्टिकल रिसेस अशा गोष्टी नव्यानं जोडण्यात आल्या आहेत. शिवाय कारला 16 इंच 5 स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

हेसुद्धा वाचा : Corona News : पुन्हा घ्यावा लागणार बूस्टर डोस? भारतासह ‘या’ 5 आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांमुळे वाढली चिंता

कारच्या रिअरविषयी सांगावं तर, रिअर अर्थात मागच्या बाजूला हॉरिजॉन्टल टी-शेप के एलईडी टेल-लँप देत टेलगेटच्या खालच्या बाजूला स्पोर्टीअर ड्युअल टोन रिअर बम्पर आणि अल्ट्रोज असं लेटरिंगसुद्धा आहे. की कार रॉयल ब्लू, ड्यून ग्लो, एम्बर ग्लो, प्रिस्टीन व्हाइट, प्योर ग्रे अशा रंगांमध्ये कंपनीनं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. राहिली जमेची बाजू, तर कारमध्ये इलेक्ट्रीक सनरूफ, क्रूज कंट्रोल , रिअर एसी वेंट, एम्बिएंट लायटिंग, 90 डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, वायपर आणि 360 डिग्री कॅमेरा असेही फिचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळं एखाद्या उत्तम फॅमिली कारच्या शोधात असाल, तर टाटाची अल्ट्रोज एक उत्तम पर्याय असेल या वाद नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!