Homeदेश-विदेशआज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले, चांदीलाही झळाळी; वाचा 24 कॅरेटचे भाव

आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले, चांदीलाही झळाळी; वाचा 24 कॅरेटचे भाव


आज सोन्याचे दर: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीमध्येदेखील तेजी आली आहे. काल अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बॉन्ड यील्डमध्ये तेजी आल्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी पाहायला मिळाली होती. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी तेजी आली होती. डॉलर कमकुवत झाल्यामुळं सोनं 40 डॉलर उसळून 3325वर पोहोचला आहे. तर चांदी दीड टक्क्याने उसळून 33 डॉलरवर स्थिरावली आहे.

सोन्याच्या किंमतीत आलेल्या उसळीनंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. यामुळं डॉलर सातत्याने कमकुवत होताना दिसत आहे. तर यामुळं सोन्याच्या किंमतीत उसळी आली आहे. मागील आठवड्यात वाढत्या कर्जामुळं आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मुडीकडून USला डाउनग्रेड केले होते.

आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 21 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची वाढ झाली आहे. तसंच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची वाढ झाली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  89,750 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 97,910 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,440 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   9,791रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट  8,975 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7,344 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   78,328 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   71,800 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,752रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  89,750 रुपये
24 कॅरेट- 97,910 रुपये
18 कॅरेट-73,440 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव...

0
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!