Homeदेश-विदेशधक्कादायक तेलंगणा राजभवन 4 सुधरम भवन सीसीटीव्ही फुटेजमधून चोरी झालेल्या हार्ड डिस्कला...

धक्कादायक तेलंगणा राजभवन 4 सुधरम भवन सीसीटीव्ही फुटेजमधून चोरी झालेल्या हार्ड डिस्कला व्हायरल झाले


राजभवन येथे चोरी: अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असणाऱ्या राजभवन या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त असतं. राज्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती, कायदपत्र आणि इतक अनेक संदर्भांची साठवणही या वास्तूमध्ये अतिशय काळजीपूर्वतरित्या केली जाते. मात्र, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही राजभवनच सुरक्षित नसल्याची बाब आता खळबळजनकरित्या समोर आली आहे. कारण ठरतंय ती म्हणजे तिथं झालेली फिल्मी स्टाईल चोरी.

‘जत्रा’ सिनेमातील हेल्मेट घालून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांचा तो सीन लक्षात आहे का? अशीच काहीशी चोरी राजभवनात झाली असून, चोर चक्क हेल्मेट घालून आल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणातील राजभवनात घडलेल्या या घटनेमुळं यंत्रणांनाही धक्का बसला आहे. तेलंगणा राजभवनात असणाऱ्या सुधर्मा भवनातील पहिल्या मजल्यावरील एका दालनातून चार हार्ड डीस्क चोरीला गेल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार 14 मे 2025 रोजी ही घटना घडली आणि आता उघडकीस आली. यामध्ये चोरानं हेल्मेट घालून तो संगणक कक्षात आला आणि तिथं त्यानं हार्ड डिस्क पळवल्या. चोरीला गेलेल्या या हार्ड डीस्कमध्ये महत्त्वाची माहिती, फाईल आणि कैक अहवाल असून यामुळं आता अतिशय गोपनीय माहिती चोरांच्या हाती आहे हीच वस्तूस्थिती समोर आल्यानं राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत.

सीटीटीव्हा फूटेजमध्ये स्पष्ट दिसतोय चोर…

राजभवन कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित चोराची माहिती दिली आहे. या फूटेजमध्ये एक हेल्मेट घातलेली व्यक्ती खोलीत येऊन कालांतरानं हार्ड डीस्क घेऊन पळ काढताना दिसत आहे. सदर घटना लक्षात येताच राजभवन कर्मचाऱ्यांनी तातडीनं पंजागुट्टा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, ज्यानंतर आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत.

तेलंगणा राजभवन हे तेथील राज्यपालांचं शासकीय निवासस्थान आणि त्यांचं कार्यालय असून, तिथं सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहेत. पण, यातूनही वाट काढत हा चोर इतक्या आतपर्यंत शिरला कसा हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव...

0
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!