Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा...

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास


छगन भुजबाल: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळात  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे.  मुंबईत राजभवनात 20 मे 2025 मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते अशी चर्चा होती. आता त्यांना मंत्रीपद देऊन नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याच बोलं जातंय.

भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग!

छगन भुजबळ यांनी 1960 च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे.

त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.1973 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. 1973 ते 1984 या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते.त्यानंतर 1985 मध्ये महापौर झाले.

1991मध्ये बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून वेगळे झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.

जन्म आणि शिक्षण : छगन भुजबळ यांचा जन्म 15ऑक्टोबर1947 रोजी नाशिक येथे झाला. त्याने मुंबईतील एका अभियांत्रिकी शाळेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सुरुवातीच्या काळात ते शेती आणि संबंधित व्यवसाय करायचे. त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कार्यालयात झालेल्या 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक करण्यात आली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!