भारतानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, आता आपल्याच घरातल्या काही गद्दारांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. त्यामुळे पाकड्यांच्या गुप्तहेरांना घेरण्याचं काम भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरू केलंय. मागील 11 दिवसात भारतीय गुप्तचर यंत्रणेनं 9 पाकिस्तानी हेरांना अटक केलीय. यात भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आलीय. मात्र, तिच्या संपर्कात असणाऱ्या यूट्यूबर प्रियंका सेनापतीला देखील अटक करण्यात आलीय.
9 दिवसांचे 9 दिवस मुस्लिमांकडे गेले आहेत
ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसारमधून पकडलं
ज्योती मल्होत्राची संबंध असल्यामुळे युट्यूबर प्रियंका सेनापतीला देखील अटक करण्यात आली
यूपीमधून पाकिस्तानी आयएसआयचा एजंट शहजादला देखील अटक
पटियालामधून देवेंद्र सिंहला अटक करण्यात आली होती
अरमान नावाच्या एका तरूणाला देखील शनिवारी अटक झाली होती
गजाला नावाच्या एका 32 वर्षीय महिलेला देखील अटक करण्यात आली होती
यामीन मोहम्मद नावाच्या एका व्यक्तिच्या देखील शनिवारी मुसक्या आवळल्या होत्या
मोहम्मद मुर्तजा अली याला पंजाबच्या जालंधरमधून अटक करण्यात आली
तर नोमान इलाहीच्या पानिपतमधून मुसक्या आवळण्यात आल्यात
ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर प्रत्येक राज्यातील एटीएस आणि पोलिसांचा गुप्तचर विभाग चांगलाच सतर्क झालाय. उत्तर प्रदेशमधून पकडलेल्या शहजादचे पाकिस्तानी आयएसआयसोबत जवळचे संबंध होते.
पाकची गुप्तहेर नंबर 1
ज्योती मल्होत्रा
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या.
याच दरम्यान पोलिसांना एक संदेश ट्रॅप झाला होता.
हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता.
या संदेशाच्या डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली
आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले.
पाकची गुप्तहेर नंबर 2
प्रियंका सेनापती?
ओडिशामधील यूट्यूबर प्रियंका सेनापतीला अटक
ज्योती मल्होत्राशी संबंधांमुळे प्रियंकाची चौकशी
ओडिशा पोलिसांकडून प्रियंकाची चौकशी
प्रियंका पाकिस्तानच्या करतारपूरला गेल्याची माहिती
प्रियंकाने पाकिस्तानमधील अनेक व्हिडीओ डिलीट केल्याची माहिती समोर आलीय
पाकचा गुप्तहेर नंबर 3
शाझाद
उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून शहजादला अटक करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानात जात होता
कॉस्मेटिक्स, कपडे, मसाले आणि इतर सामानाची तो तस्करी करत होता.
तसंच देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेची माहिती त्यानं आयएसआयच्या एजंटला दिलीय
पाकचा गुप्तहेर नंबर 4
डेव्हिन्डरर्सिंग डिलो
ते देवेंद्रसिंग दिल्लीत शिकत होते.
2024 मध्ये काही मित्रांसह देवेंद्रसिंग पाकिस्तानमध्ये गेला होता
दरम्यान पाकिस्तानात तो पाक गुप्तचर यंत्रणाच्या संपर्कात आल्याची माहिती
गुप्तचर यंत्रणेनं त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली होती
पाकचा गुप्तहेर नंबर 5
इच्छा
अरमान नावाच्या एका तरुणाला देखील अटक करण्यात आलीय
अरमान हा सहा महिन्यांपूर्वी दानिशच्या संपर्कात आला होता
अरमानला पैसे आणि काही सीमकार्ड दानिशनं दिले होते
अरमान हे चॅरिटीमधून पैसे घेण्यासाठी पोहोवॅट होते
पाकची गुप्तहेर नंबर 6
गझाला
गजाला नावाच्या एका 32 वर्षीय मुस्लीम महिलेला देखील अटक करण्यात आली
पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी गजाला दानिशला 4 महिन्यापूर्वी भेटली होती
दानिशनं तिला लग्नाचं आमिष दिलं होतं
डोक्यातून मध्यम ठिकाणी पोहो येथे नाच पोहो येथे होता
पाकचा गुप्तहेर नंबर 7
यामीन मोहम्मद
यामीन मोहम्मद नावाचा युवक देखील दानिशच्या संपर्कात आला होता
यामीन मोहम्मद हा व्हिजा देण्याच्या कामात दानिशची मदत करत होता
मलेरकोटला भागातून त्याला अटक करण्यात आली होती
त्यानंतर पाकचा आठवा हेर मोहम्मद मुर्तजा अली याला पंजाबच्या जालंधरमधून अटक केली आणि पाकच्या नववा हेर नोमान इलाहीच्या पानिपतमधून गुप्तचर यंत्रणांनी मुसक्या आवळण्यात. अशा पद्धतीनं मागील 11 दिवसात पाकिस्तानला भारतासंबंधीची माहिती पुरवणाऱ्या हेरांना भारतानं अटक केलीय. त्यामुळे भारताच्या गद्दारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता देशभरातून करण्यात येतीय.


























