Homeमनोरंजनहोंडाने बंडखोर 500 क्रूझर बाइक भारतात किंमत आणि वैशिष्ट्ये माहित आहेत

होंडाने बंडखोर 500 क्रूझर बाइक भारतात किंमत आणि वैशिष्ट्ये माहित आहेत


होंडाने बंडखोर 500 क्रूझर बाईक लाँच केली: जपानी दुचाकी उत्पादक होंडा कंपनी भारतीय बाजारपेठेत विविध विभागांमध्ये वाहने विकते. होंडाने अलीकडेच एक शक्तिशाली इंजिन असलेली नवीन बाईक लाँच केलीय. या बाईकच्या इंजिन आणि इतर फिचर्सची देशभरात चर्चा आहे. असं काय आहे या बाईकमध्ये खास? सविस्तर जाणून घेऊया.

होंडा रिबेल 500 बाईक लॉन्च

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने भारतात 500 सीसी सेगमेंटमधील नवीन क्रूझर बाईक, होंडा रिबेल 500 लाँच केलीय. त्याची डिलिव्हरीदेखील काही दिवसांत उत्पादकांकडून सुरू केली जाईल.
या बाईकचे इंजिन खूपच शक्तिशाली आहे.

काय आहेत फिचर्स?

होंडा रिबेल 500 बाईकमध्ये 471 सीसी लिक्विड कूल्डचे 4 सिलेंडर, 8 व्हॉल्व्ह इंजिन आहे. ज्यामुळे या बाईकला 34 किलोवॅटची पॉवर आणि 43.3 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. समांतर ट्विन इंजिन असलेल्या या बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. होंडाने आपल्या होंडा रिबेल 500 या नवीन बाईकमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलईडी इंडिकेटर, समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अ‍ॅब्झॉर्बर, दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस, 16 इंच टायर्स, एलसीडी डिस्प्ले, 690 मिमी सीटची उंची असे दमदार फिचर्स दिलेयत.

काय म्हणाले डायरेक्टर?

नवीन बाईकच्या लाँचिंगप्रसंगी होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाचे संचालक (सेल्स आणि मार्केटिंग) योगेश माथूर यांनी बाईकबद्दल माहिती दिली. ‘आम्हाला भारतात रिबेल 500 आणताना खूप आनंद होतोय. ही एक अशी मोटरसायकल आहे ज्याची रायडिंग प्रेमी वर्षानुवर्षे वाट पाहत होते. आता त्यांचे इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. तुमची पर्सनालिटी दाखवण्यासाठी डिझाइन केलेले रिबेल 500 हे कालातीत क्रूझर स्टाइलिंग आणि आधुनिक टचसोबतच टाइमलेस क्रूझर स्टायलिंगचा अनुभव देते.
दमदार रोड प्रेझेन्स, टॉर्की इंजिन आणि आरामदायी एर्गोनॉमिक्समुळे रिबेल 500 रायडर्सच्या स्वप्नातील बाईक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

किंमत किती?

होंडा रिबेल 500 फक्त एकाच प्रकारात लाँच करण्यात आली आहे. ही बाईक दमदार असली तरी ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला खिसा थोडा जास्त रिकामी करावा लागणार आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 5.12 लाख रुपये ठेवण्यात आलीय. ही बाईक होंडाच्या प्रीमियम डीलरशिप बिग विंग द्वारे ऑफर करण्यात आली. सध्या बाईकची बुकिंग सुरू झाली असून त्याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरू होईल.

कोणाशी स्पर्धा करेल?

होंडाची नवीन बाईक रिबेल 500 ही 500 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलीय. ही बाईक भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 650, शॉटगन 650, सुपर मीटीओर 650 आणि कावासाकी एलिमिनेटर सारख्या क्रूझर बाईकशी थेट स्पर्धा करणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगळुरू डे-केअर प्रकरण, एका महिलेला अटक:बाथरूममध्ये बंद करून जेटने पाणी टाकले, आई म्हणाली- हा...

0
बंगळुरू डेकेअर प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी विजयलक्ष्मी नावाच्या महिलेला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये मुलांना त्रास देताना दिसणारी हीच ती महिला...

चतुर्थी व्रत आज:भगवान गणेश, महालक्ष्मीसोबत करा आणि शुक्र ग्रहाची पूजा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा,...

0
आज आषाढ कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला भगवान गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत केले जाते. शुक्रवारी चतुर्थी तिथी असल्याने याचे महत्त्व आणखी...

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत...

0
श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार,...
spot_img

इंग्लंड महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत:दक्षिण आफ्रिकेला 40 धावांनी हरवले; ब्रंट आणि नाईट यांच्यात...

0
इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव केला. आता...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...
error: Content is protected !!