Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत महायुतीत बिघाडी? मनपा निवडणुकीत सोबत आल्या तर नाही तर...शिवसेनेचा इशारा

नवी मुंबईत महायुतीत बिघाडी? मनपा निवडणुकीत सोबत आल्या तर नाही तर…शिवसेनेचा इशारा


नवी मुंबईत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी मनपा निवडणुकीत आलात तर सोबत अन्यथा तुमच्याशिवाय असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात जात भाजपलाच आव्हान दिलंय. आगामी निवडणुकीत सोबत आल्यास ठिक अन्यथा तुमच्याशिवाय निवडणूक लढणार असल्याचं म्हणत स्वबळाचा नारा दिलाय. दरम्यान पालिका निवडणूक एकत्र लढायची की स्वतंत्र?

याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचं भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी म्हटलंय. नरेश म्हस्केंनी नवी मुंबईत जात स्बळावर लढण्याचा नारा पहिल्यांदाच दिला नाहीय. 22 एप्रिलला ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता दरम्यान यावेळी त्यांनी आगामी पालिका स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=ouslf3y1hwy

गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर शिंदेंची शिवसेनेनं आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवल्याचं दिसतंय. कारण गणेश नाईकांनी ठाण्यात जात एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं होतं.

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आलीय. भाजपकडून ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जोर दिला जातोय. तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील नवी मुंबईमध्ये रणनीती आखण्यात
येतेय. त्यामुळे महायुती आगामी पालिका एकत्र लढणार की स्वतंत्र हे देखील पाहणं महत्तवाचं ठरणारय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’चे आयोजन

0
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध...

मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का?:लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे;...

0
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या...

शुक्र का राशिफल, मराठीत शुक्र सिंह राशिफळ, सिंह राशीत शुक्र, राशिचक्र १२ राशी,

0
13 तासांपूर्वीलिंक कॉपी करा४ जुलै रोजी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र राशी बदलत आहे. हा ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि ४...

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...
spot_img

फिफा विश्वचषक 2026; नॉर्वे वायकिंग रो उत्सव तथ्ये

0
न्यू यॉर्क8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेच्या फुटबॉल चाहत्यांचे ‘वायकिंग रो’ (Viking Row) सेलिब्रेशन संपूर्ण जगात गाजले आहे. न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स...

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...
error: Content is protected !!