HomeमनोरंजनHealth : हृदयविकार, कॅन्सर तर वंध्यत्व, कोणाला आहे सर्वाधिक धोका? तुमचं Blood...

Health : हृदयविकार, कॅन्सर तर वंध्यत्व, कोणाला आहे सर्वाधिक धोका? तुमचं Blood Group सांगेल आरोग्याचे गुपित


आरोग्य : बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, स्पर्धा, आणि भेसळयुक्त वस्तू, तसंच बाहेरच्या खाण्यावर कल असल्यामुळे आज आरोग्याचा अनेक समस्या निर्माण झाला आहे. अनहेल्थ खाणं आणि तेही अवेळी, त्यात व्यायमाचा अभाव यामुळे कमी वयात हृदयविकाराची समस्या, त्यासोबत कॅन्सर आणि मधुमेहाचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत. एका संशोधनानुसार असा दावा करण्यात येत आहे, तुमचा रक्त गट तुम्हाला भविष्यात तुम्हाला सर्वाधिक कोणत्या आजाराचा धोका आहे, हे सांगतात.

तुम्हाला माहितीच आहे साधणार रक्त गटाचे 8 प्रकार असून A+, A-, B+, B-, O+, O-, AB+ किंवा AB- हे आहेत. प्रत्येक व्यक्तीला हा त्याचा रक्तगट माहिती असणे फार गरजेचे आहे. तर तज्ज्ञ सांगतात तुमचा रक्त तुम्हाला कुठल्या आजाराचा धोका आहे हे सांगते. चला मग तुमच्या रक्तगटानुसार कोणता आजार होण्याची शक्यता आहे पाहूयात.

स्मरणशक्ती कमी होणे

AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना स्मरणशक्ती कमकुवत असण्याची भीती जास्त असते. तर एका अभ्यासात असं सांगण्यात आलं की, AB रक्तगट असलेल्या लोकांमध्ये स्मृती-संबंधित समस्या ही सामान्य बाब आहे.

मलेरिया

O रक्तगट असलेल्या व्यक्तीला जेव्हा संक्रमित डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो. त्याला कारणीभूत असलेल्या परजीवीला O रक्त असलेल्या लोकांशी जोडणे कठीण आहे.

व्रण

पेप्टिक अल्सरला म्हणजेच पोटाचा अस्लर हा O रक्तगट असलेल्या व्यक्तींना होण्याची भीती असते. या आजारात तुमच्या पोटाच्या किंवा आतड्याच्या वरच्या भागात जखमा होतात. ज्यामुळे रुग्णाला खाणे-पिणे कठीण होते आणि वेदनाही असह्य होतात.

संसर्गजन्य रोग

‘O’ रक्तगट असलेल्या लोकांना हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होण्याची भीती सर्वाधिक असते. या संसर्गामुळे पोट आणि लहान आतड्याला संसर्ग होतो. अशा लोकांना कॉलरा, एस्चेरिचिया कोलाय आणि नोरोव्हायरसमुळे होण्याचा अधिक भीती असते.

हृदयरोग

O रक्त गट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असला तर AB आणि B प्रकार असलेल्या लोकांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञ सांगतात. डॉक्टर एबी आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना हृदयासाठी निरोगी आहार आणि सवयींचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

कर्करोग

तर रक्तगट A किंवा AB असलेल्या लोकांना पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असून तुमचा रक्तगट A, B किंवा AB असल्यास, तुम्हाला स्वादुपिंडाचा कर्करोगची सर्वाधिक असतो. जर तुम्ही या गटात येत असाल तर तुम्ही कॅन्सरशी लढा देणारे पदार्थ जास्त प्रमाणात खावे, असं डॉक्टर सांगतात.

टेन्शन

A ब्लड ग्रुप असल्यास तुम्हाला तणावाचा सामना अधिक करावा लागतो. A प्रकार असलेल्या लोकांच्या शरीरात कॉर्टिसोल, एक तणाव संप्रेरक, पातळी वाढते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष द्या.

वंध्यत्व

अलीकडील संशोधन असं सांगतात की, ‘O’ रक्तगट असलेल्या महिलांना FSH, किंवा फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (महिलांमध्ये ओव्हुलेशनसाठी जबाबदार असणारा हार्मोन) गर्भधारणा-संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे कमी अंडी तयार होतात. दुसरीकडे दुसऱ्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आलंय की, ‘बी’ रक्तगट असलेल्या महिलांमध्ये ‘ओ’ रक्तगट आणि ‘ए’ रक्तगट असलेल्या महिलांपेक्षा आयव्हीएफ यशस्वीतेचे प्रमाण जास्त असतं.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!