HomeमनोरंजनAshish Ubale : 'गार्गी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील 'तो'...

Ashish Ubale : ‘गार्गी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील ‘तो’ मठ…

आशिष मोजले: लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशिष अरुण उबाळे यांनी नागपुरमधील रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली. आशिष हे 58 वर्षांचे होते आणि त्यांनी काल 17 मे शनिवारी संध्याकाळी त्यांनी नागपुरमध्ये आत्महत्या केली. कर्जामुळे आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची सध्या बातमी समोर आहे. मात्र, त्यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं याविषयीचं सत्य अजून समोर आलेलं नाही. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

आशिष हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तणावात असल्याचं म्हटलं जातं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे जे रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना भेटण्यासाठी नागपुरला गेले. आशिष उबाळे हे मुळचे नागपूर येथील महाल भागातील आहे. तर मुंबईतील ते चुनाभट्टी परिसरात राहत होते. मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची नेहमीच चर्चा व्हायची.

नागपुरच्या रामकृष्ण मठात केली आत्महत्या

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, आशिष हे रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला होते. त्यांनी सकाळी मठात जेवणं केलं आणि नंतर थोडा आराम करण्यासाठी ते रुममध्ये गेले. त्यानंतर ते रूममधून बाहेर आलेच नाही. इतकावेळ भाऊ बाहेर आला नाही हे पाहता आशिष यांचे धाकडे भाऊ सारंग हे त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेले तर त्यांनी रूम उघडला नाही. इतकंच नाही तर अनेकदा आवाज दिल्यानंतरही काही उत्तर मिळालं नाही हे पाहता मठ प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली.

आशिष उबाळे यांनी एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून डिग्री घेतली. त्यानंतर ते सिनेसृष्टीत आपले नशिब आजमावण्यासाठी मुंबईत आले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असताना त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तर आशिष उबाळे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच तिथे पंचनामा केले. तर त्यात अशी माहिती समोर आली की आशिष उबाळे यांनी स्वत: ला व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती. त्यात त्यांनी कर्जाच्या ओझ्यापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यातून समोर आले आहेत.

आशिष उबाळे यांचं करिअर

आशिष उबाळे यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलं. त्यांनी ‘अग्नी’, ‘एका श्वासावे अंतर’, ‘गजरा’ आणि ‘चक्रव्यूह’ सारख्या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले. त्याशिवाय त्यांनी ‘गार्गी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. याशिवाय त्यांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ आणि ‘बाबुरावला पकडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर त्यांचा ‘गार्गी’ हा चित्रपट 2009 मध्ये नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:3 क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले, 1 बेपत्ता

0
अमेरिकेच्या नौदलाच्या MH-60S सीहॉक हेलिकॉप्टरने बुधवारी अरबी समुद्रात आपत्कालीन जल-लँडिंग केले. हेलिकॉप्टरमधील चार क्रू सदस्यांपैकी तिघांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर एक जण अजूनही...
spot_img

नोएल टाटा व्होल्टासच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार:आता अमेरिकेत जन्मलेल्या परदेशी मुलांचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानी पंतप्रधान सनाए ताकाइची 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात...

शाहरुखच्या क्रिकेट संघाचे अमेरिकेत बनले स्टेडियम:उद्घाटनाच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटूही दिसले

0
शाहरुख खानच्या नाइट रायडर्स ग्रुप आणि मेजर लीग क्रिकेट (MLC) ने एकत्र येऊन अमेरिकेत 'नाइट रायडर्स क्रिकेट ग्राउंड' बनवले आहे. हे स्टेडियम कॅलिफोर्नियातील...

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत...

0
ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही...

20% कपात ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यांचे आश्वासन

0
मराठी बातम्याव्यवसायभारतातील वायू प्रदूषणात कपात: 20% कमी करण्याचे आश्वासन ₹20 लाख कोटी अर्थव्यवस्था आणि 14 लाख नोकऱ्यानवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करादेशातील हवा जेवढी...
error: Content is protected !!