Homeमनोरंजनसर्व वयोगटातील लोकांना शांतपणे हानी पोहचविणारे लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण स्मार्टफोनमध्ये मूक आरोग्याचा...

सर्व वयोगटातील लोकांना शांतपणे हानी पोहचविणारे लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण स्मार्टफोनमध्ये मूक आरोग्याचा धोका कसा बनतो याबद्दल बाबा वांगा अंदाज


स्मार्टफोन बाबा वांगा अंदाजः सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग हल्ली स्मार्टफोनमुळे पाच इंचाच्या स्क्रीनमधून तळहातावर आलं आहे असं म्हणतात. मात्र स्मार्टफोनमुळे आरोग्यावर होणाऱ्या व्यापक परिणामांबद्दल धक्कादाय माहिती वेगवेगळ्या संशोधनांमधून समोर येत आहे. अशाच परिस्थितीत आता प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगाने काही दशकांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची सध्या जगभरात चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगाने पूर्वीच स्मार्टफोनच्या धोक्याचा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. स्मार्टफोनच्या व्यसनाबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सर्व वयोगटातील लोकांना हानी पोहोचवणाऱ्या एका लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणाबद्दल बाबा वेंगाने भविष्यवाणी केल्याचं उघड झालं आहे. बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार अशी चिन्हं सध्या दिसत आहेत.

मानवी कल्याण ते धोका…

जागतिक घटनांच्या अचूक भाकितांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगाने असं भाकित व्यक्त केलं होतं की, मानव लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून राहतील. मानवी जीवन सुलभ करण्यासाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचे वर्णन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत सुरुवातीला आढळून येते. मानवी कल्याणासाठी तयार केलेलं हे उपकरण भविष्यात मानवासाठीच धोका बनणार असं बाबा वेंगाने म्हटलं आहे. सध्याच्या स्मार्टफोन तंत्रज्ञानाशी हे वर्णन स्मार्टफोनशी मिळते जुळते असल्याची चर्चा आहे.

मागील 20 वर्षांमध्ये जे सांगितलंय ते घडलंय…

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचं दस्तऐवजीकरण करणाऱ्यांच्या मते, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की ही उपकरणे मूलभूतपणे मानवाचं वागणं आणि मानसिक आरोग्य बदलण्यास कारणीभूत ठरतील. या बदलांमुळे तंत्रज्ञानाच्या गुलामगिरीचे एक रूप निर्माण होईल ज्याचे समाजावर दूरोगामी परिणाम होतील. आता या भविष्यवाणीकडे मागील 20 वर्षांमधील घडामोडींची सांग घातल्यास असं दिसून येतं की, गेल्या दोन दशकांमध्ये स्मार्टफोन दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्ट झाला आहे. एकेकाळी गरज असलेला स्मार्टफोन हल्ली अनेकांसाठी अगदी व्यसन असल्याप्रमाणे अत्यावश्यक झाला आहे.

अनेक धोके निर्माण झालेत

स्मार्टफोन आता संवाद साधण्याबरोबरच, मनोरंजन आणि आधुनिक अस्तित्वाच्या असंख्य इतर पैलूंच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसत आहे. अर्थात स्मार्टफोन्समुळे मानवाला अभूतपूर्व कनेक्टिव्हिटी मिळाली आहे यात शंका नाही. या कनेक्टिव्हिटीमुळे जग अक्षरशः लोकांच्या तळहातावर आलं आहे. मात्र याच स्मार्टफोनमुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची चिंता वाढत आहे. जे स्मार्टफोनचा जास्त वापरतात त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यसंदर्भातील धोके निर्माण होत असून स्मार्टफोन आणि या सामस्यांचा संबंध सहज लक्षात येण्यासारखा आहे.

वेळीच सावरणं गरजेचं

लहान मुलं, वयस्कर व्यक्तींवर स्मार्टफोनचा अधिक विपरीत परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळेच बाबा वेंगा यांनी दिलेला यंत्रासंदर्भातील इशारा हा स्मार्टफोनबद्दलचाच असल्याचं आता सांगितलं जात असून अजूनही वेळ गेली नसून मानवाने वेळीच सावरणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!