HomeमनोरंजनOnePlus 15 च्या डिटेल्स समोर; OnePlus 13 च्या तुलनेत असणार सगळ्यात मोठा...

OnePlus 15 च्या डिटेल्स समोर; OnePlus 13 च्या तुलनेत असणार सगळ्यात मोठा अपग्रेड


वनप्लस 15: OnePlus लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 13s लॉन्च करणार आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. OnePlus 13s हा OnePlus 13 चा एक कॉम्पॅक्ट एक छोटं व्हर्जन आहे. याच दरम्यान, OnePlus च्या पुढचा फोन OnePlus 15 संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंपनी OnePlus 13 नंतर 14 न आणता थेट OnePlus 15 लॉन्च करण्याच्या तयारीतल आहे.

OnePlus 15 चे संभाव्य फीचर्स:

चिनी टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने OnePlus 15 बाबत काही डिटेल्स शेअर केल्या आहेत. या फोनमध्ये 6.78 इंचाचा 1.5K LTPO डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यामध्ये 50MP चा मेन कॅमेरा आणि 50MP चा पेरिस्कोप कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याचा कॅमेरा मॉड्यूल OnePlus 13 सारखाच असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसर मिळू शकतो. या प्रोसेसरमुळे परफॉर्मन्समध्ये मोठा अपग्रेड अपेक्षित आहे.

OnePlus 13 ची थोडक्यात माहिती…

OnePlus 13 यावर्षीच्या सुरुवातीला भारतात लॉन्च झाला होता. यामध्ये 2K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि अल्ट्रो स्लिम बेजल असणार आहे. तर Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज सपोर्ट आहे. आता येणाऱ्या अर्थात अपकमिंक फोनच्या स्टोरेज पासून बॅटरीपर्यंक अपग्रेट पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : ‘लोक रेकॉर्ड्स आणि यश मिळवलं त्याविषयी बोलतील, पण…’; विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनुष्काची भावनिक पोस्ट

या फोनच्या बॅटरी विषयी बोलायचं झालं तर यात 6,000mAh ची मोठी बॅटरी, 100W वायर्ज फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग आहे. OnePlus 15 मध्ये यापेक्षा मोठी सिलिकॉन-नॅनो स्टॅक बॅटरी मिळू शकते. याशिवाय, फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसोबत येऊ शकतो. थोडक्यात, OnePlus 15 मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसर अशा अनेक बाबतीत मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे आता या फोनच्या लॉन्चकडे टेक लव्हर्समध्ये चांगलाच उत्साह वाढला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!