Homeदेश-विदेशइंडियाने दहशतवादी दहशतवादी प्रायोजकत्व आक्षेप असूनही पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंधूर स्पष्ट केले...

इंडियाने दहशतवादी दहशतवादी प्रायोजकत्व आक्षेप असूनही पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंधूर स्पष्ट केले आयएमएफ पाकसाठी 1 अब्ज डॉलर्स बेलआउट का नाही


आयएमएफला पाकिस्तानला मदत केली पण का: वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच आयएमएफच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला 1 बिलियन अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची मंजूरी देण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार हे कर्ज 8542 कोटी 48 लाख 90 हजार रुपये इतकं होतं. पाकिस्तानला हे कर्ज मिळू नये म्हणून भारताने प्रयत्न केले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये भारताने मतदान न करता गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानला मदत करण्याचा हा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात ‘नाही’ असं मत का केलं नाही असा प्रश्ना विचारला जात आहे. त्यासाठी आयएमएफच्या बैठकीचे काही नियम समजून घेणं गरजेचं आहे. भारत आयएमफच्या बैठकीत अनुपस्थित का राहिला आणि आता भारताच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान आक्रमक होऊन भारतीय सीमा भागात अधिक आवेशाने का हल्ले करत आहे हे समजून घेऊयात…

आयएमफमध्ये कर्ज देण्याचा निर्णय कसा होतो?

* आयएमफच्या कार्यकारी मंडळात 25 संचालक असतात. हे संचालक सदस्य देश किंवा देशांच्या समूहांचे प्रतिनिधित्व करतात.
* हे मंडळ कर्ज मंजुरीसारख्या दैनंदिन निर्णयांवर काम करते.
* संयुक्त राष्ट्रांप्रमाणे प्रत्येक देशाला एक मत नसते.
* आयएमफमध्ये मतदानाची ताकद सदस्य देशांच्या आर्थिक आकारावर आधारित असते.
* ज्या देशांचा आर्थिक वाटा जास्त, त्यांना अधिक मतदानशक्ती मिळते (जसे की अमेरिकेला).
* आयएमफ सहसा मतैक्याने निर्णय घेते. पण जिथे मतदान आवश्यक असते तिथे “नाही” मत देण्याचा पर्याय नसतो.
* संचालक फक्त ‘समर्थन’ किंवा ‘दूर राहणे’ हेच दोन पर्याय निवडू शकतात.

भारत का दूर राहिला?

* भारताने पाकिस्तानला आयएमफच्या कर्ज मंजुरीच्या मतदानातून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
* याचे कारण विरोध नसून आयएमफच्या नियमांनुसार ‘नाही’ मत देणे शक्य नव्हते.
* भारताने दूर राहून आपला तीव्र विरोध नोंदवला आणि आक्षेप मांडले.

भारताने मांडलेले आक्षेप कोणते?

1) आयएमफच्या मदतीचा परिणामकारकपणा:

गेल्या 35 वर्षांत पाकिस्तानने 28 वेळा आयएमफची मदत घेतली. ज्यात केवळ मागील 5 वर्षांत 4 कार्यक्रम होते. यानंतरही कोणतेही ठोस आणि शाश्वत सुधारणा झालेल्या नाहीत.

2) लष्कराचं वर्चस्व:

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत लष्कराचे प्रबळ वर्चस्व आहे.यामुळे पारदर्शकता, नागरी नियंत्रण आणि शाश्वत सुधारणा दुर्बळ होतात.

3) दहशतवादाला समर्थन:

भारताने अशा देशाला निधी देण्यास विरोध केला जो सीमापार दहशतवादास प्रोत्साहन देतो.अशा मदतीमुळे जागतिक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, असं भारताने म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

यूएस मध्यमवर्गीय उत्पन्न स्थिरता; AI प्रभाव वाढत आहे

0
केटी रॉजर्स.न्यू यॉर्क टाईम्स33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकन अर्थव्यवस्था सध्या एका विरोधाभासातून जात आहे, जिथे एका बाजूला अब्जाधीशांची संपत्ती नवीन उंची गाठत आहे, तर...

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील...

0
टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया...

खाकी वर्दी आता होणार अधिक ‘हायटेक’!:महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर

0
बदलत्या काळातील गुन्हेगारीचे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे. केंद्र सरकारने...
spot_img

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील...

0
टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...
error: Content is protected !!