Homeमनोरंजनदुर्मिळ विकृतीमुळे वयाच्या 15 व्या वर्षी तरुण महिला रजोनिवृत्ती अकाली डिम्बग्रंथि अपुरेपणा...

दुर्मिळ विकृतीमुळे वयाच्या 15 व्या वर्षी तरुण महिला रजोनिवृत्ती अकाली डिम्बग्रंथि अपुरेपणा पीओआय लक्षणांचा तपशील माहित आहे


रजोनिवृत्तीची जारी पीओआयची लक्षणे: महिलांमध्ये मासिक पाळी आणि प्रजननक्षमता नैसर्गिकरित्या बंद होण्याचं वय सामान्यपणे 45 वर्षानंतर किंवा त्याहीपुढे असतं. मराठीमध्ये रजोनिवृत्ती आणि इंग्रजीमध्ये मोनोपॉज म्हटल्या जाणाऱ्या ही क्रिया नैसर्गिक असली तरी एका मुलीला वयाच्या 15 व्या वर्षीच मोनोपॉज आला असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरं आहे. सध्या 30 वर्ष वय असलेल्या फ्रँकी पार्करबरोबर हा विचित्र प्रकार घडला आहे. एका दुर्मिळ विकारामुळे वयाच्या 15 व्या वर्षीच तिची मासिक पाळी थांबली. या विचित्र विकारामुळे फ्रँकीची हाडं इतकी ढिसूळ झाली आहेत की साधी कामं करतानाही आपली हाडं मोडतील की काय अशी भीती तिला वाटते.

हाडांची घनता फारच कमी

फ्रँकीला मासिक पाळी न आल्यामुळे चाचणी केली असता तिच्या ओटीपोटातील अंडायशे वयाआधीच निष्क्रीय झाल्याचं समोर आलं याला पीओआय असंही म्हणतात. पीओआयचा फूल फॉर्म प्रिमॅच्युअर ओव्हरियन इन्सफिशिएन्सी असं म्हणतात. फ्रँकीला यानंतर वारंवार चमक भरणे, मूड स्विंग, स्मरणशक्तीसंदर्भातील समस्या आणि अत्यंत कमी इस्ट्रोजेन पातळीचा त्रास सहन करावा लागला. सर्व लक्षणांमुळे तिला ऑस्टियोपेनिया झाला. या आजारामध्ये सामान्यपेक्षा हाडांची घनता फारच कमी असते. दर्शवितो परंतु ऑस्टियोपोरोसिस मानण्याइतका गंभीर नाही. याचा अर्थ असा की साधी कामे करून ‘अनेक हाडं’ मोडतील अशी परिस्थिती होण्याइतका हा गंभीर आजार नाही.

रक्त तपासणीमधून झालं निदान

कधीही मासिक पाळी न आल्याने, रक्त तपासणीनंतर फ्रँकीला पीओआय झाल्याचे निदान झाले. किशोरावस्थेमध्येच तिला वारंवार हाडे मोडण्याचा त्रास सहन करावा लागला. एकदा फ्रँकीचा खांदा मोडला आणि अनेकदा पायाची हाडं मोडली. नंतर तिला टाइप वन मधुमेह, थायरॉईडसंदर्भातील समस्या आणि मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार असल्याचे निदान झाले. तिचे डॉक्टर अनेकदा इतर आजारांमुळे ही लक्षणे निर्माण झाल्याचं तिला सांगतात.

आयव्हीएफचाही फायदा नाही

आता, फ्रँकी आणि तिचा जोडीदार गर्भवती होण्यासाठी आयव्हीएफ उपचार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र फ्रँकीला आयव्हीएफ यशस्वी होणार नाही असे सांगण्यात आले आहे. म्हणून हे जोडपे आता मुलं दत्तक घेण्याचा विचार करत आहे.

आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या

फ्रँकी म्हणते की तिला अजूनही अधूनमधून विस्मृतीचा त्रास होतो. “मला बहुतेक रजोनिवृत्तीची लक्षणे होती आणि मी लहान वयातच मोनोपॉज आल्याच्या निदानाच्या लाजिरवाण्या अनुभवासह वर्षानुवर्षे जगले. मला फक्त माझ्या वयाच्या इतर मुलींसारखे राहायचे होते आणि मी फिट होऊ इच्छित होते. त्यावेळी, मला माझ्या शरीरात काय होत आहे हे कधीच समजले नाही, म्हणून मी त्याबद्दल कधीही बोलले नाही,” असं फ्रँकीने ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “मी एका रोलर डिस्को कार्यक्रमात असताना पडले आणि माझा खांदा मोडला. डॉक्टरांनी सांगितले की ही एक गुंतागुंतीची दुखापत आहे. तसेच मला जन्मत: 75 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीइतक्या ढीसूळ हाडांचा सांगाडा मिळाला होता,” अशी आठवण फ्रँकीने सांगितली.

पीओआय हा आजार आहे तरी काय?

तज्ञांच्या मते, पीओआय ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरामधील अंडाशये सरासरीपेक्षा लवकर निष्क्रीय होतात. अंडाशय हे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लहान ग्रंथीसारखे असतात. ओव्ह्युलेशनदरम्यान यामध्ये एग्ज तयार होतात आणि ती ओव्हरीजमध्ये सोडली जातात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि इतर शारीरिक कार्यांसाठी हे महत्त्वाचे हार्मोन्स असतात. रजोनिवृत्तीचे सामान्य वय सुमारे 45 ते 50 वर्षे असते. काही महिलांना अचानक मोनोपॉज येऊ शकतो. त्यांना नियमित मासिक पाळी अचानक येणे बंद होते. परंतु, इतरांसाठी, POI चे निदान काही महिने किंवा वर्षभर अनियमित मासिक पाळी आल्यानंतरच होते.

पीओआयची लक्षणं काय?

उष्ण चमक भरणे

मूड स्विंग

अनियमित मासिक पाळी

लैंगिक इच्छा कमी होणे

ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयरोगाचा धोका वाढणे

वंध्यत्व





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!