HomeमनोरंजनVirat Kohli's Brother on Rahul Vaidya : 'मुर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी...'; विराट कोहलीच्या...

Virat Kohli’s Brother on Rahul Vaidya : ‘मुर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…’; विराट कोहलीच्या भावानं देशातील तणावपूर्ण स्थितीवरून राहुल वैद्यला सुनावलं


राहुल वैदयावरील विराट कोहलीचा भाऊ: काही दिवसांपूर्वी लोकप्रिय गायक सिंगर राहुल वैद्य आणि विराट कोहलीच्या फॅन्समध्ये वाढत असलेल्या वादाची सगळीकडे चर्चा होती. अखेर आता विराट कोहलीच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं या सगळ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर राहुल वैदनं कोहलीचा उल्लेख हा जोकर म्हणून केला होता त्याचं कारण म्हणजे विराटनं इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अवनीत कौरच्या एका फोटोला चुकून लाईक करणं होतं. त्यानं केलेल्या या लाइकसाठी विराटनं ‘इन्स्टाग्राम एल्गोरिदमची गडबड’ असल्याचं म्हटलं होतं. त्यावर राहुल वैद्यनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला यावर हसू अनावर झाल्याचं म्हटलं आहे. तर त्यानं इतकं देखील सांगितलं की विराच कोहलीनं त्याला अनेक वर्षांपूर्वी ब्लॉक देखील केलं आहे.

आता विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली याने राहुलच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्याने थ्रेड्सवर स्पष्ट भाषेत एक पोस्ट केली. ‘बाळा, जर इतकी मेहनत तुझ्या गायणावर केली असती तर कदाचित स्वत: च्या मेहनतीने प्रसिद्ध झाला असतास. एकीकडे संपूर्ण देश हा सध्य स्थितीवर लक्ष देत केंद्रित करून आहे की काय होतंय… तर हा मुर्ख विराटचं नाव घेऊन फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे…. हे कितपत योग्य आहे.’

राहुल वैद्यनं कोहलीची थट्टा मस्करी करण्यासाठी केलेल्या पोस्टनंतर हे सगळं व्यक्त त्याच्या भावानं केलं आहे. राहुलने एका पोस्टमध्ये म्हटले होते, ‘आजपासून असं होऊ शकतं की एल्गोरिदममुळे काही फोटो लाइक करेल, जे मी स्वत: केले देखील नसतील. त्यामुळे जी कोणी मुलगी असेल, कृपया त्या गोष्टीचा पीआर करू नका. कारण ही माझी चुक नाही, ही इन्स्टाग्रामची चुक आहे.’

त्याशिवाय राहुलनं एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली होती. त्यात तो म्हणाला होता की ‘मला असं वाटतं की मला इन्स्टाग्रामवर विराटनं ब्लॉक केल्याचं तुम्हाला माहितीये. आता मला वाटतं की ही पण एक इन्स्टाग्रामची गडबड असावी, जे एल्गोरिदमनं विराटला सांगितलं असेल की एक काम करतो तुझ्याबाजूनं मी राहुल वैद्यला ब्लॉक करतो. ठीक आहे ना.’

हेही वाचा : पाकिस्तानला गिफ्ट म्हणून रवीना टंडनच्या नावाचं मिसाइल! ऑपरेशन सिंदूरनंतर ‘तो’ फोटो व्हायरल

दरम्यान, या सगळ्यात एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यात राहुल एका इव्हेंटमध्ये स्टेजवर अनुष्का शर्मासाठी गाणं गात असल्याचे दिसत आहे. राहुल तिच्या हाताला किस करताना दिसतो आणि आता त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी म्हटलं की विराटनं हा व्हिडीओ पाहूनच राहुल वैद्यला ट्रोल केलं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...

ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा

0
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

0
जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून...
spot_img

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
error: Content is protected !!