Homeदेश-विदेशभारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तान भारत पाकिस्तान युद्धाच्या परिस्थितीत शेअर बाजाराला धक्का बसला

भारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तान भारत पाकिस्तान युद्धाच्या परिस्थितीत शेअर बाजाराला धक्का बसला


भारत पाकिस्तान युद्ध: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने देखील पलटवार केला आहे.  जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासह भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये प्रतिकार सुरू ठेवला. दोन्ही देशांमध्ये तणवा स्थिती आहे. याच युद्धजन्य परिस्थितीचा पहिला फटका दोन्ही देशांच्या शेअर मार्केटना बसला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठा धमाका पहायला मिळाला. फक्त 10 सेकंदात 300000000000 रुपयांचा चुराडा झाला आहे. तर पाकिस्तान शेअर बाजारही ठप्प झाला आहे.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली. कराची आणि लाहोरसह प्रमुख शहरांमध्ये ड्रोन पाडल्याच्या बातम्यांनी बाजारातील घबराट वाढवली. सकाळी बाजार सुरु होताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 925 अंकांनी किंवा 1.2 टक्क्यांनी घसरला, तर एनएसईचा निफ्टी 156 अंकांनी घसरून 24, 117  वर पोहोचला.

जागतिक शेअर बाजारात मिश्र संकेत पहायला  मिळाले.  देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. एकूणच, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.48 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे  3.48 लाख कोटी बुडाले.  इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांवर नजर टाकली असता.  बीएसई सेन्सेक्स 879.54  अंकांनी घसरला.

पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घसरण

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. कराची स्टॉक एक्सचेंज (KSE) मध्ये गुरुवारी व्यवहार एक तासासाठी थांबवण्यात आले, कारण KSE-100 निर्देशांक 6.3% खाली घसरला.
बाजारातील घसरण: KSE-30 निर्देशांक 7.2% आणि KSE-100 निर्देशांक 6.61% खाली घसरल्याने बाजारात घबराट पसरली. 22 एप्रिलपासून KSE-100 निर्देशांक 15,000 अंकांनी घसरला आहे, जो 1,18,312 वरून 1,03,060.30 वर आला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!