Homeदेश-विदेशऑपरेशन सिंडूर पंतप्रधान मोदी यांनी 7 मे रोजी सांगितले की लोक व्हायरल...

ऑपरेशन सिंडूर पंतप्रधान मोदी यांनी 7 मे रोजी सांगितले की लोक व्हायरल नंतर लोक साजरे करतात | 22 एप्रिल – मोदींना सांगा, 7 मध्ये 7


ऑपरेशन सिंदूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसाच्या आतच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरअंतर्गंत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त  केले आहे. भारताने एअर स्ट्राइककरत मसूद अझहर याच्या मदरशावरदेखील हल्ला केला. भारताच्या या हल्ल्यात साधारण 90 दहशतवादी ठार झाल्याचे समजतंय. भारताच्या या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर अनेकांनी मीमच्या माध्यमातूनही लष्कराचे आभार मानले आहेत.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर बचावलेल्या पर्यटकांना मोदी को बता देना? असं म्हटलं होतं. त्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत होती. 7 मे  रोजी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते मनोज तिवारी यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 22 एप्रिल मोदी को बता देना? 07 मे मोदी ने बता दिया ##oprationsindoor

ऑपरेशन सिंदूरनंतर इंटरनेटवर अनेक रिअॅक्शन व्हायरल होत आहेत. या कारवाईमुळं भारतीयांना अभिमान वाटत आहे. 15 दिवसांनंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला आणि त्यावर भारतातील अनेक लोक खुश आहेत. सोशल मीडियावर लोक कशी प्रतिक्रिया देत आहेत. ते आपण जाणून घेऊयात.

एकाने सोशल मीडियावर ट्विट केले आहे ‘हॅपी दिवाली, पाकिस्तानी, इंडियन आर्मी जय हिंद,’ असं म्हटलं आहे.  त्याचबरोबर भन्नाट ट्विट करत पाकिस्तानची थट्टा उडवली आहे. एका अन्य युजरने ‘बता दिया और दिखा भी दिया’, असं म्हटलं आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, ‘हॅपी दिवाली पाकिस्तान’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक...

0
फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,...

मंगळवारचे टॅरो राशीभविष्य:वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, सिंह राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

0
16 जून, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा प्रॉपर्टीशी...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

अभिजीत दिपके नागपूर निषेध अपडेट धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी

0
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या...
spot_img

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
error: Content is protected !!