Homeदेश-विदेशनवरा हॉटेल रुममध्ये सापडला मुलीसोबत, बायको आत आली;पुढे जे झालं...'|Extra Marital Affair...

नवरा हॉटेल रुममध्ये सापडला मुलीसोबत, बायको आत आली;पुढे जे झालं…’|Extra Marital Affair husband was having fun with a girl in a hotel wife arrived|Zee 24 Taas


अतिरिक्त वैवाहिक संबंध: विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा प्रामाणिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोठा धक्का असतो. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे प्रकार वाढलेले दिसतात. असाच एक कथित व्हिडीओ समोर आलाय.

सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जो पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. व्हायरल होणाऱ्या या कथित व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडते. असं म्हटलं जातंय की, पत्नीला आधीच तिच्या पतीवर संशय होता. म्हणून तिने तिच्या मुलांसह आणि काही नातेवाईकांसह त्याला धडा शिकवण्याची योजना आखली.

जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की नवरा त्याच्या मैत्रिणीसोबत खोलीत आनंद साजरा करतोय. त्या दोघांनी केक आणि वाईनदेखील सोबत घेतली होती. पार्टीसाठी ते पूर्णपणे तयार होते. बाहेरुन पत्नीने दार ठोठावले. यानतर पतीने दार उघडताच आणि त्याच्या समोर पत्नीला पाहिले आणि त्याचा चेहरा फिकट पडला.

पत्नीला राग अनावर, नवरा घाबरला

व्हिडिओमध्ये असे दिसून येतंय की, पत्नीला पाहून पती खूप घाबरलाय. आणि वारंवार तो तिची माफी मागतोय. तो तिच्या प्रेयसीला जाऊ देण्याची विनंती करतोय. पण पतीने केलेल्या विश्वासघातामुळे पत्नी खूप दुखावली आहे. ती रागाने तिच्या पतीला प्रश्न करतेय आणि म्हणते की, ‘अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही’.

व्हिडिओमध्ये पत्नीचा राग आणि तुटलेला विश्वास स्पष्टपणे दिसतोय. तर पतीच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसतोय. ZEE न्यूज या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा देत नाही किंवा त्याचे समर्थनही करत नाही. ही बातमी फक्त व्हायरल व्हिडिओच्या आधारे बनवण्यात आली आहे.

कोणी शेअर केलाय व्हिडिओ ?

व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच यूजर्सकडून वेगाने प्रतिक्रिया येऊ लागल्यायत. अनेकांनी पत्नीच्या धाडसी पावलाचे कौतुक केलंय तर काहींनी पतीच्या कृतीला अत्यंत लज्जास्पद म्हटलंय. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही असे करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल, अशी कमेंटदेखील या व्हिडीओखाली आलीय.  हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एका एक्स हँडलवरून शेअर करण्यात आलाय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!