Homeमनोरंजनदातदुखीकडे दुर्लक्ष केलं नंतर जबडा सुन्न झाल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर कळलं, प्राइव्हेट पार्टचा…

दातदुखीकडे दुर्लक्ष केलं नंतर जबडा सुन्न झाल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर कळलं, प्राइव्हेट पार्टचा…


प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे जबडा वेदना: आपल्याकडे साधारण दुखाण्याकडे दुर्लक्ष करण्याची जणू काही परंपराच आहे. आपण सहज बोलतो काही नाही जरास दुखणं आहे आराम केलं की बरं वाटेल. पण आपलं असं दुर्लक्ष करणे अनेक वेळा महागात पडतं. कारण हे साधणार वाटणारे दुखणं हे एखाद्या आजाराचे संकेत असते. असंच काहीस 78 वर्षांच्या एका निरोगी पुरूषासोबत झालं. त्याच्या खालच्या जबड्यातील डाव्या दाताच्या वेदना आणि सैलपणा वाढला. त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण नंतर त्याला वेदना असह्य झाल्यात. म्हणून तो डेन्टिस्टकडे गेला आणि तिथे टेस्ट आणि तपासणीनंतर कळलं त्याला गंभीर आजाराने ग्रासलंय.

तपासणीनंतर, डेन्टिस्टने सांगितले की, वेदनांपासून त्वरित आराम मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दात काढणे गरजेचे आहे. दात काढल्यानंतर, काही दिवसांतच जबड्यात सूज वाढायला लागली. त्यानंतर, जेव्हा तो पुन्हा तपासणीसाठी गेला तेव्हा सीटी स्कॅनमध्ये जबड्यात एक जखम असल्याचे आढळून आलं. जे मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग होतं.

पुरूषांच्या जननेंद्रियांमध्ये असलेल्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा प्रोस्टेट कर्करोग, जेव्हा शरीराच्या इतर भागात पसरतो, तेव्हा त्याला मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग म्हणतात. अशा परिस्थितीत, डेंटमचे ओरल सर्जन डॉ. आंद्रेज बोझिक सन हेल्थला सांगतात की, इतर अनेक कर्करोगांप्रमाणे, प्रोस्टेट कर्करोग देखील जबड्यात पसरू शकतो. कारण जबड्याच्या हाडामध्ये मुबलक रक्तपुरवठा आणि सक्रिय अस्थिमज्जा असतो, ज्यामुळे ते मेटास्टॅटिक कर्करोगाच्या पेशी तयार होण्यासाठी आणि वाढण्यासाठी अनुकूल स्थान बनते.

‘या’ टप्प्यावर उपचारात विलंब होणे घातक!

जबड्यात मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोगाची प्रकरणे दुर्मिळ आहेत. पण जेव्हा हे घडते तेव्हा ते सहसा कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे लक्षण असते. त्यानंतर उपचारात होणारा कोणताही विलंब घातक ठरू शकतो.

तोंडात दिसणारी प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणं

जबड्याच्या मेटास्टेसिसची लक्षणे खूप सौम्य असू शकतात, ज्यामुळे दंतवैद्याला अधिक गंभीर परिस्थिती शोधणे कठीण होते. डॉ. बोझिक म्हणाले की, रुग्णांना जबड्यात सतत सूज येणे, वेदना होणे, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय दात सैल होणे किंवा दात काढल्यानंतर बरे होण्यास उशीर होणे यासारखी लक्षणं जाणवू शकतात. यासोबतच, त्यांनी सांगितलं की, लोकांना जबड्यात सुन्नपणा किंवा मुंग्या येणे जाणवू शकतं, जे न्यूरोलॉजिकल समस्येचे लक्षण असू शकतं.

प्रोस्टेट कर्करोग दरवर्षी 4 लाख जीव

प्रोस्टेट कर्करोग हा जगभरातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे. 40 वर्षांच्या वयानंतर पुरुषांमध्ये याचा धोका सर्वाधिक वाढतो. जगभरात सुमारे 4,00,000 लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. अशा परिस्थितीत, नियमित तपासणी करणं आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करणं महत्वाचं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!