Homeमनोरंजनगौतमी कपूर आठवते की एखाद्या माणसाने तिच्याबरोबर बसमध्ये गैरवर्तन केले

गौतमी कपूर आठवते की एखाद्या माणसाने तिच्याबरोबर बसमध्ये गैरवर्तन केले


अभिनेत्री गौतमी कपूरने (Gautami Kapoor) बालपणी एका घटनेमुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचा खुलासा केला आहे. मी सहावीत असताना सार्वजनिक बसमध्ये एका व्यक्तीने आपल्या गैरवर्तन केल्याची आठवण गौतमी कपूरने सांगितली आहे. Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूरने कशाप्रकारे एका अनोळखी व्यक्तीने गैरवर्तन केलं आणि त्यावर आपल्या आईची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.

गौतमीने सांगितला बसमधील धक्कादायक अनुभव

गौतमीने खुलासा केला की, आमच्याकडे गाडी नसल्याने पाचवीमध्ये असल्यापासून मी बसने प्रवास करत होते. सहावीत असताना बसमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केली होती. “एका व्यक्तीने मागून माझ्या पँटमध्ये हात घातला. मी त्यावेळी फार लहान होते, यामुळे नेमकं काय सुरु आहे हे समजण्यासाठी वेळ लागला. मी फार घाबरले आणि तात्काळ बसमधून खाली उतरले. मला सगळी स्थिती समजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली. तो व्यक्ती माझा पाठलाग करत आहे असं मला भासत होते. जेव्हा मी आईला भेटले तेव्हा तिला हे सगळं सांगण्यास घाबरत होती. मला वाटलं की, ती मला ओरडेल आणि तुझीच चूक आहे असं सांगेल”.

जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी शाळेच्या गणवेशात होते असं गौतमीने सांगितलं. आईची काय प्रतिक्रिया होती याची आठवण करताना तिने सांगितलं की, “मी जेव्हा घरी पोहोचले आणि आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, तू वेडी आहेस का? ती मागे वळून त्याच्या कानाखाली मारायला हवी होती. त्याची कॉलर पकडायला हवी होती. तिने मला अजिबात घाबरायचं नाही असं सांगितलं. जर पुन्हा कोणी असं केलं तर त्याचा हात घट्ट पकड आणि जोरात ओरड. कधीही घाबरु नको. जर तुला भिती वाटली तर सोबत पेपर स्प्रे ठेव किंवा तुझा बूट काढ आणि मार. तुला काही होणार नाही”.

गौतमी कपूरने सॅटरडे सस्पेन्स आणि फॅमिली नंबर 1 या टेलिव्हिजन शोमधून  अभिनयाला सुरुवात केली. घर एक मंदिर या शोमुळे ती घराघरात पोहोचली. ‘कहता है दिल’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ आणि इतर शोमध्ये तिने भूमिका महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

गौतमीने प्यार तुने क्या किया, फना, स्टुडंट ऑफ द इयर, शादी के साइड इफेक्ट्स आणि इतर अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती शेवटची ‘ग्यारा ग्यारा’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेत कृतिका कामरा, राघव जुयाल आणि धैर्य करवा देखील आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी- 8 आरोपींच्या घरी छापेमारी:एकाच वेळी छापा टाकला; टिन्नूच्या घराला कुलूप,...

0
राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या 8 आरोपींच्या घरी रविवारी सकाळी 7 वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या 6 पथकांनी एकाच वेळी आरोपींच्या...

28 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
रविवार, २८ जून रोजी मिथुन राशीच्या व्यक्तींचे दैनंदिन उत्पन्न आधीपेक्षा चांगले होऊ शकते आणि तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक...

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या ‘सीन रीक्रिएशन’साठी घटनास्थळी...

0
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन...
spot_img

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...

Virat Kohli Meets Ayush Mhatre at BCCI Centre Bengaluru

0
क्रीडा डेस्क1 तासापूर्वीलिंक कॉपी कराअंडर-19 वर्ल्डकप जिंकणारा भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने विराट कोहलीची भेट घेतली. शनिवारी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स...

औषध घेण्याचा योग्य मार्ग? जाणून घ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी:भारतात सुमारे 64.4 टक्के लोक डॉक्टरांच्या...

0
आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे तर आणतो, पण ती घेण्याच्या योग्य पद्धती आणि एक्सपायरीशी संबंधित नियमांकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे औषधाचा परिणाम...

‘वो सुबह हम से ही आएगी’ वर बोलले महेश भट्ट:रंगमंच आजही माणसाला माणसाशी जोडतो,...

0
मुंबईत लवकरच सादर होणाऱ्या 'वो सुबह हम से ही आएगी' या नाटकासंदर्भात चित्रपट निर्माता महेश भट्ट आणि संगीतकार अनु मलिक यांनी दिव्य मराठीशी...
error: Content is protected !!