Homeमनोरंजनमोबाईल कव्हरच्या Side ला 2 Extra छिद्रे का असतात? 99% लोकांना उत्तर...

मोबाईल कव्हरच्या Side ला 2 Extra छिद्रे का असतात? 99% लोकांना उत्तर ठाऊक नाही


स्मार्टफोन कव्हर मध्ये भोक: स्मार्टफोन आजच्या काळात खूप गरजेचे आणि महत्त्वाचे गॅजेट आहे. त्यामुळं फोनची सुरक्षादेखील खूप महत्त्वाची आहे. फोन पडल्यानंतर त्याचे कमीत कमी नुकसान व्हावे यामुळं युजर्स चांगलं कव्हर फोनला घालतात. स्मार्टफोनच्या कव्हरचे अनेक फायदे असतात. स्मार्टफोनचे कव्हर जर तुम्ही कधी निरखून पाहिले असेल तर त्यावर दोन छिद्रे असतात. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? स्मार्टफोनच्या कव्हरला दोन छिद्रे का असतात?

स्मार्टफोन जरी खाली पडला तरी त्याच्या स्क्रीनला तुटू नये तसंच, बॅग, पॅकेट किंवा टेबलवर ठेवल्यानंतर स्मार्टफोनवर स्क्रॅच येऊ नये यासाठी स्मार्टफोनला सेफ्टी कव्हर लावण्यात येते. अनेक स्मार्टफोन कव्हरवर दोन छिद्रे दिलेले असतात. हे छिद्रे अनेकदा कव्हरला हँडस्ट्रेप किंवा कीचेन लावता यावे यासाठी दिलेले असतात. तसंच, काही जण कव्हरला धागा किंवा ब्रेसलेटदेखील लावू शकतात. तसंच, वृद्ध व्यक्तींना अनेकदा विसरण्याचा आजार असतो. अशावेळी ते कव्हरला चेन लावून स्फार्टफोन खिशात लटकवू शकतात. त्यामुळं फोन हरवण्याचा आणि पडण्याचा धोका कमी होतो.

काही कव्हरमध्ये हे छिद्रे मायक्रोफोनच्या जागी दिलेले असतात. जेणेकरुन साउंड ब्लॉक होऊ नये. यामुळं कॉल आणि गाण्यांची क्वॉलिटीदेखील उत्तम राहते. आता काही जणांना वाटते की, स्मार्टफोनचा कव्हरला असलेले दोन छिद्रे फोन ओव्हरहिंटिंग करण्यापासून बचाव करते. तर याचे उत्तर नाही असं आहे. याचा उपयोग फक्त आणि फक्त चेन किंवा धागा लटकवण्यासाठीच केला जातो. जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन चांगला दिसले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!