Homeमनोरंजनक्रिकेट सोशल मीडियामध्ये वयाची फसवणूक केल्याचा दावा विजेंदर सिंग यांनी केला आहे.

क्रिकेट सोशल मीडियामध्ये वयाची फसवणूक केल्याचा दावा विजेंदर सिंग यांनी केला आहे.


माजी बॉक्सर विजेंदर सिंगने (Vijender Singh) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे क्रिकेटमध्ये वयात फेरफार केले जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतातील अनेक खेळांमधे खेळाडूंकडून वयात फेरफार केले जात असून, ही नियमित पद्धत आहे. खासकरुन ज्युनिअर किंवा वयोगटानुसार होणाऱ्या खेळात हा प्रकार जास्त जाणवतो. बीसीसीआयने यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. बीसीसीआयने पडताळणी प्रक्रिया कठोर केली आहे. विजेंदर सिंगने एक्सवर कमेंट करताना ‘आजकाल वय कमी दाखवत क्रिकेटमध्येही खेळत आहेत’ असं म्हटलं आहे.

विजेंदर सिंगने ही कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अनेकांनी त्याचा इशारा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे असल्याचा दावा केला आहे. वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात लहान खेळाडू आहे.

सोमवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात 14 वर्षीय सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी करत अनेक विक्रम रचले. विशेष म्हणजे हा त्याचा तिसराच आयपीएल सामना होता. वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावे केले. आयपीएलमधील भारतीय खेळाडूने ठोकलेला हे सर्वात वेगवान आणि आतापर्यंतचे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे.

विजेंदरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “जरी वैभवने वयात फेरफार केला असला तरी वयाच्या 15-16 व्या वर्षी अशा फटकेबाजी करणं जबरदस्त आहे”.

दुसऱ्या एका युजरने वैभवच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ पोस्ट केला असून, वैभव दावा करत आहे त्यापेक्षा नक्कीच मोठा आहे असं म्हटलं.

“वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा नाही. हा 3-4 वर्षं जुना व्हिडिओ आहे जिथे त्याने स्वतः मान्य केलं आहे की तो त्याच्या वयापेक्षा लहान दिसतो. बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कारवाई करावी,” असं एका युजरने म्हटलं आहे.

वैभव सूर्यवंशीचं वय 14 वर्षं 32 दिवस असून, गुजरातविरोधातील सामन्यात 38 चेंडूत 101 धावा ठोकत जबरदस्त कामगिरी केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामलला दरबार कॉर्पोरेट शैली | श्री राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख निवृत्त आय.ए.एस

0
सचिन मुदगल/संतोष सिंग. अयोध्या2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही...

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जीवनात सुख-शांती, समाधान आपल्या ज्ञान, समजूतदारपणा, सत्य आणि सकारात्मक विचारांवर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जीवनातील आनंद, शांती आणि समाधान हे आपले ज्ञान, शहाणपण, सत्यता आणि सकारात्मक...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!