Homeदेश-विदेशइंडिया पाकिस्तान युद्ध पाकिस्तान सैन्य प्रमुख असीम मुनिर बेपत्ता आयएसआयच्या मुख्यपृष्ठाने एनएसए...

इंडिया पाकिस्तान युद्ध पाकिस्तान सैन्य प्रमुख असीम मुनिर बेपत्ता आयएसआयच्या मुख्यपृष्ठाने एनएसए चेक पहलगम दहशतवादी हल्ला ब्रेकग न्यूज | इंड


भारत पाकिस्तान युद्ध: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून सीमाभागात लष्करी कारवाईसाठीची तयारी करत सैन्यदलांना सज्ज केलं जात असतानाच पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडत असतानाच तिथं पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पळ काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. शेजारी राष्ट्रात तणावाची परिस्थिती वाढली असून आता लष्कर आणि देशातील सरकारमध्येत मतभेद असल्यानं आता पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आयएसआय या देशातील गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना एनएसएच्या पदी नियुक्त केल्याचं म्हटलं जात आहे. (Pakistan Army Chief Asim Munir )

पाकिस्तानात बंडखोरी आणि इतर कैक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. तर, भारतात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार असून आता पाकचं समर्थन असणाऱ्या या भ्याड हल्ल्यांचं उत्तर भारत नेमका कसा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

जनरल आसिम मुनीर संकटात, नेमके गेले तरी कुठे?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर (Pakistan Army Chief) सध्या त्यांच्याच देशात अनेक अडचणींचा सामना करताना दिसत असून त्यांनी पलायन केल्यानं पाक सरकारनं गुरुवारी रात्री उशिरा आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त केलं. पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकच्या मुनीर यांनी नेमका देशच सोडला का? हा प्रश्न सर्वच स्तरांतून उपस्थित केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडून कठोर कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचलली जात असली तरीही मुनीर मात्र कोणतीही प्रत्युत्तराची कृती करताना दिसत नाहीयेत. त्यामुळं एकतर त्यानी देश सोडला असावा किंवा रावळपिंडीतील एखाद्या बंकरमध्ये त्यांनी आसरा घेतला असावा असा कयास सध्या लावसा जात आहे.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा कुठेही पत्ता लागत नसल्याची बाब सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि इथं #MunirOut हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. पाकिस्तानच सरकारच्या कानांवर जेव्हा ही बातमी पडली तेव्हा त्यांनी तातडीनं या गोंधळात सारवासारव करण्याच्या हेतूनं एक पोस्ट करत 26 एप्रिल रोजी पाकच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुनीर सहभागी झाल्याचा एक फोटो प्रसिद्ध केला. पण, तरीही मुनीर यांचा कुठेही थांगपत्ता नसल्यानं आता देशाच्या संरक्षणाची धुरा आयएसआयप्रमुखांवर सोपवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!