Homeमनोरंजनपाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्त्यास पाठिंबा दिल्याबद्दल सामोरे गेल्यानंतर कॉमेडियन अभिषेक उपमनीयू एक्स...

पाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्त्यास पाठिंबा दिल्याबद्दल सामोरे गेल्यानंतर कॉमेडियन अभिषेक उपमनीयू एक्स खाते निष्क्रिय करते


अभिषेक उपमुयू ट्रॉल्डे: स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यूला पाकिस्तानी सोशल मीडिया युजरचं समर्थन केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानातील एका सोशल मीडिया युजरने पोस्ट केलेल्या टिप्पणीला सहमती दर्शविल्यानंतर अभिषेक भारतीय सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आहे. त्या पोस्टमध्ये “पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात,” असं विधान करण्यात आलं होतं. अभिजित अय्यर मित्रा या युजरने एक्सवर सीमेपलीकडील महिलांसाठी अपमानास्पद नोट पुन्हा पोस्ट केल्यानंत हा गोंधळ सुरू झाला.

यावर व्यक्त होताना पाकिस्तानमधील सोशल मीडिया युजर @lilmisskhawaja ने पोस्ट करत भारतावर टीका केली. पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात असं तो युजर म्हणाला. यानंतर अभिषेकने पाकिस्तानी युजरच्या पोस्टला लाईक केलं आणि ‘हो’ अशी कमेंटही केली. यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अभिषेक उपमन्यूला इतकं ट्रोल केलं जात आहे की, त्याने आपलं एक्स अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं आहे.

कोण आहे अभिषेक उपमन्यू?

अभिषेक उपमन्यू हा एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळते. त्याचे इंस्टाग्रामवर 2.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर 5.26 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. उपमन्यूला “ऑन एअर विथ एआयबी” या लोकप्रिय कॉमेडी शोसाठी लेखक म्हणून ओळख मिळाली. आपल्या वेगळ्या शैलीने त्याने स्टँडअप कॉमेडी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वाद काय?

पोस्टला उत्तर देताना, @lilmisskhawaja या अकाउंट नावाच्या पाकिस्तानी युजरने लिहिलं की, “झिरो क्लास. गैरवर्तन म्हणजे विनोद नाही. संपूर्ण जग तुमच्या देशाला बलात्काऱ्यांचं केंद्र म्हणून पाहते आणि ते योग्यच आहे. सामान्य भारतीयाच्या मते हे ‘मजेदार’ आहे. पश्चिमेकडे तुम्ही ज्या सर्व वंशवादाचा सामना करत आहात त्याला तुम्ही पात्र आहात”.

त्यानंतर काही वेळातच, अभिषेकने त्याखाली “हो” असे उत्तर दिले, ज्यामुळे तो त्याच्या मताशी सहमत असल्याचं दिसत होतं. वाद वाढल्यानंतर अभिषेकने अधिकृत अकाऊंट बंद केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!