Homeमनोरंजनडॉक्टरांनी परेश रावलला स्लॅम केले ज्यांनी असे म्हटले आहे की आरोग्यासाठी मूत्र...

डॉक्टरांनी परेश रावलला स्लॅम केले ज्यांनी असे म्हटले आहे की आरोग्यासाठी मूत्र मद्यपान करणे चांगले माहित आहे तथ्य तपासणी;


परेश रावल हे सध्या आपल्या मुलाखतीतील एका विधानामुळे चर्चेत आहे. 27 एप्रिल रोजी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पायाच्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे. या दुखापतीवर उपाय म्हणून 15 दिवस आपली लघी प्यायले. यामुळे त्यांना होणारा त्रास लवकर बरा झाला. यापुढे परेश रावल सांगतात की, जेव्हा मी माझी लघवी प्यायचो तेव्हा मी असा विचार करायचो की, मी Beer पिअत आहे.

डॉक्टरांनी सुनावले खडेबोल

या सगळ्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आपली लघवी पिणे योग्य आहे की नाही यावर Liver Doc ने प्रतिक्रिया दिली आहे. Dr Cyric Abby Philips जे The Liver Doc म्हणून सोशल मीडियावर ऍक्टिव आहेत. त्यांनी ही पद्धत आंधळेपणाने फॉलो न करण्यासा सल्ला दिला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे की,’कृपया आपली लघवी अजिबात पिऊ नका. बॉलिवूड अभिनेत्याने जे सांगितलं, त्यामध्ये कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.’ ट्विट शेअर करत ही माहिती दिली आहे.

मूत्र प्यायल्यावर शरीवर काय होतो परिणाम?

शरीरातील टाकाऊ पदार्थ
मूत्रात युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड आणि विषारी पदार्थ असतात, जे शरीरातून बाहेर टाकले जातात. ते पुन्हा शरीरात घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव
मूत्रपिंडाचे काम शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आहे. जर तुम्ही लघवी प्यायली तर हे विषारी पदार्थ शरीरात परत जातात, ज्यामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.

मूत्रात बॅक्टेरिया आणि संसर्गाचा धोका
जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या लघवीमध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू असू शकतात. ते पिल्याने किंवा त्वचेवर लावल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.

त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी
त्वचेवर लघवी लावल्याने काही लोकांमध्ये जळजळ, खाज सुटणे, पुरळ किंवा ऍलर्जी होऊ शकते, विशेषतः जर त्वचा संवेदनशील असेल.

डिहायड्रेशन होऊ शकते
मूत्रात मीठ आणि इतर टाकाऊ पदार्थ असतात, ज्याचे जास्त सेवन केल्याने शरीरात निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते.

युरिन थेरपीबद्दल अनेक गैरसमज आहेत, परंतु विज्ञानानुसार ते आरोग्यासाठी सुरक्षित नाही. मूत्रात हानिकारक विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया असू शकतात, जे दीर्घकाळ सेवन केल्यास गंभीर आजार होऊ शकतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!