Homeदेश-विदेशशैक्षणिक बातम्या एनसीईआरटीने मोगलवरील सर्व भाग वर्ग 7 च्या पुस्तकांमधून सोडले महा...

शैक्षणिक बातम्या एनसीईआरटीने मोगलवरील सर्व भाग वर्ग 7 च्या पुस्तकांमधून सोडले महा कुंभ जोडले | खिल्जी


शैक्षणिक बातम्या: भारतभूमीवर आक्रमण करून अनेक संस्थानांना आव्हान देणारे आणि इतिहासात क्रूर शासक म्हणून नोंद करण्यात आलेल्या मुघल साम्राज्याविषयी आजवर शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांमधून प्राथमिक स्वरुपातील माहिती मिळत राहिली. आता मात्र मोदी सरकारनं भारतातून हद्दपार झालेल्या या मुघल साम्राज्याच्या इतिहासालासुद्धा पाठ्यपुस्तकांमध्ये जागा न देण्याचा पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होत आहे. (NCERT New 7th Class History Book)

मुघलांचा इतिहास हद्दपार

NCERT च्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आला आहे. ज्यामुळं आता इयत्ता सातवीच्या NCERTच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी भारतीय राजघराणी, महाकुंभचे संदर्भ, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

हेसुद्धा वाचा : …म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. याआधी कोविड काळात मुघल आणि दिल्ली सल्तनतवरील काही अध्याय कमी करण्यात आले होते.  नवीन पुस्तके आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लागू होणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतले

0
मराठी बातम्याआंतरराष्ट्रीयबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेढाका3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

0
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ...
spot_img

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...
error: Content is protected !!