Homeमनोरंजनउन्हाची काहिली वाढली, डोळ्यांची काळजी घ्या; डॉक्टरांनी सांगितली लक्षणे आणि उपाय

उन्हाची काहिली वाढली, डोळ्यांची काळजी घ्या; डॉक्टरांनी सांगितली लक्षणे आणि उपाय


उन्हाळ्यात डोळ्याच्या आरोग्याच्या समस्या: एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यातील काही भागात तापमाना थेट 45 अंशापर्यंत गेले आहे. उन्हाच्या काहिलीमुळं उष्माघात, उन्हाळी लागणे यासारखे आजार पाठी लागत आहेत. अशातच वाढत्या तापमानामुळं नेत्रसंसर्गाचा धोकादेखील वाढतो आहे. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.

वाढत्या तापमानामुळं डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब आणि त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळं डोळ्यातील बुब्बुळ कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. उन्हात बाहेर पडताना चष्मा, गॉगल किंवा टोपी घालून घराबाहेर पडावे, असं अवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

राज्यामध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे उलट्या, जुलाब आणि त्वचाविकारांचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम डोळ्यावरही होत आहे. डोळ्यांची जळजळ होणे, अशा तक्रारीदेखील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल

उन्हात बाहेर जाताना गॉगल्स आणि टोपी घालावी- अधूनमधून डोळ्यावर थंड पाणी मारावे

– कामाच्या दरम्यान अधूनमधून ३ ते ५ मिनिटे डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या

– डोळ्यात कोरडेपणा जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स घालावे

पावासाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून, प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, खासगी दवाखाने व रुग्णालयातील डॉक्टर, तसेच बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा अधिकारी व कामगार यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्या सहभागातून रुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करण्यापासून संपूर्ण उपचार देऊन रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!