Homeमनोरंजन‘ही’ आहे जगातील सर्वात सुंदर महिला; वयाच्या 62 व्या वर्षी तिच्या सौंदर्यासमोर...

‘ही’ आहे जगातील सर्वात सुंदर महिला; वयाच्या 62 व्या वर्षी तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील अभिनेत्री पडतात फिक्या

सर्वात सुंदर महिला 2025: जगातील सर्वात सुंदर महिला कशी कोण असेल, कशी असेल, तिचं वय काय असेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. साधारण सर्वसामान लोकांना विचारलं की जगातील सुंदर महिला कोण असेल, तर तुम्ही म्हणाल 30 -35 वयोगटातील महिला ही जगातील सर्वात सुंदर महिला असणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक तरुण व्यक्ती ही सुंदर असते असा एक समज आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल 2025 मध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब हा 62 वर्षांचा महिलेला मिळाला आहे.

जगातील सर्वात सुंदर महिला कोण?

वाढत्या वयानुसार, सौंदर्यही कमी कमी होत जाते. योग्य आहार आणि फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी करुन तुम्ही वयाला आळा घालता. बॉलिवूडमध्ये रेखा, मलायका अरोरा असो किंवा संगीता बिजलानी अगदी माधुरी दीक्षित असो, या अभिनेत्रींचं सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. नुकताच पीपल मॅगझिनच्या नवीनतम आवृत्तीत 2025 नुसार जगातील सर्वात सुंदर महिला कोण याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कोण जिंकल त्या महिलेचे वय जाणून आश्चर्यचकित व्हाल. हॉलिवूड अभिनेत्री डेमी मूरने जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून किताब पटकावला आहे. डेमीने वयाच्या 62 व्या वर्षी हा किताब जिंकून सर्वांना धक्का दिला आहे.

डेमी मूरबद्दल बोलायचं झालं तर, संपूर्ण जग तिच्या स्टाईलचे वेड असून तिच्या सौंदर्यासमोर, बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा अली खान देखील फिके पडतील. डेमी मूर तिच्या स्टायलिश लूकने सर्वांची मनं जिंकली आहेत.

या वयातही डेमी मूर तिच्या स्टायलिश लूकने सर्वांना आश्चर्यचकित करते. जर तुम्ही या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिले तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. डेमी मूरने इथे एकापेक्षा जास्त फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमधून डेमी मूरच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकणार नाही. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, डेमी मूरने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या यादीमध्ये ‘द सेव्हन्थ साइन’, ‘द सबस्टन्स’, ‘प्लीज बेबी प्लीज’, ‘सॉन्गबर्ड’ आणि ‘ब्लाइंड’ सारख्या चित्रपटांची समावेश आहे. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चॉइसेस’ चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...
spot_img

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!