HomeमनोरंजनFormer Pakistan Cricketer Basit Ali Reacts to Pahalgam Terror Attack video viral...

Former Pakistan Cricketer Basit Ali Reacts to Pahalgam Terror Attack video viral | “मलाही फाशी द्या…” पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया, भारताला पाठिंबा


साधा अली महागडे हल्ला: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारताचे समर्थन केले आहे. हा क्रिकेटपटू म्हणजे  बासित अली हा आहे. त्यांने स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून जनतेसमोर गोळ्या घालाव्यात.

‘माझा धर्म म्हणतो की…’

बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करत अनेक गोष्टी बोलल्या आहेत. बासितने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ” काल काश्मीरमध्ये एक खूप मोठी घटना घडली. 26 लोक शहीद झाले आणि हा एक मोठा अत्याचार आहे. मला माफ करा, पहलगाममध्ये हल्ला झाला आहे हे मला माहित नव्हते. कोणीही असो, कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, हेच माझा धर्म सांगतो. माझा धर्म म्हणतो, ख्रिश्चन असो, यहूदी असो, हिंदू असो किंवा जाट असो, कोणालाही हे करण्याचा अधिकार नाही. जो कोणाचा जीव घेतो तो मुस्लिम असू शकत नाही. ”

हे ही वाचा: “अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल…”; ट्रोलिंगनंतर नीरज चोप्राचं स्पष्टीकरण

“मलाही फाशी द्या…”

” ही खूप दुःखद बातमी आहे आणि माझ्या सबस्क्राइबर्सच्या आणि आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने, आम्ही प्रभावित झालेल्या आणि ज्यांचे प्रियजन शहीद झाले त्या सर्व कुटुंबांना शोक व्यक्त करतो. मी असेही ऐकले आहे की बीसीसीआयने ही घोषणा केली आहे. आजच्या सामन्यात आवाज आणि गाणी वाजणार नाहीत का? ही खूप चांगली गोष्ट आहे.” ज्यांनी हे केले आहे, त्यांना माफ केले जाऊ नये असे बासित अली आत्मविश्वासाने म्हणाला.” जर मी हे केले असते तर मला फाशी द्यायला हवी. माझ्या इस्लाममध्ये असे लिहिलेले नाही की, मी कोणालाही मारावे.”

हे ही वाचा: Pahalgam Terror Attack: ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला पुढच्या वर्षी खेळायचं आहे IPL मध्ये, पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेत आलं वक्तव्य

https://www.youtube.com/watch?v=7fyciqtprng

हे ही वाचा: यंदा कर्तव्य आहे? IPL 2025 नंतर शुभमन गिल लग्न करणार? कोलकाता विरुद्धच्या सामन्यात केलं मोठं व्यक्तव्य

‘काहीही हरकत नाही… त्यांना जनतेसमोर गोळ्या घाला’

बासित पुढे म्हणाले, ‘हे निष्पाप लोक त्यांच्या सुट्टीसाठी गेले होते. असे काय काळ आला, असे काय झाले आहेत की त्यांना हे कळत नाही की त्यांचेही एक कुटुंब आहे. ज्याने हे केले आहे, मी अल्लाहला प्रार्थना करतो आणि प्रत्येक नमाजात प्रार्थना करेन की, त्याच्या कुटुंबासोबतही हे घडायला हवे. ही खूप वाईट बातमी आहे, यात जो कोणी सामील असेल त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नये. त्याला जनतेसमोर गोळ्या घालून ठार मारले पाहिजे.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!