Homeमनोरंजनलघवी करताना भयंकर जळजळ होते; उन्हाळी लागण्याचे पहिले लक्षण, दुर्लक्ष करू नका,...

लघवी करताना भयंकर जळजळ होते; उन्हाळी लागण्याचे पहिले लक्षण, दुर्लक्ष करू नका, वेळीच ‘ही’ काळजी घ्या!

लघवी दरम्यान ज्वलंत संवेदना: मागील आठवड्यापासून राज्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून पाठोपाठ मराठवाड्यातदेखील तापमानाचा पारा वाढत आहे. लवकरच मे महिन्याची सुरूवात होणार आहे. मे महिन्यात पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळं नागरिकांना उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करावे आणि कोणती लक्षणे आहेत? याची माहिती जाणून घेऊयात. तसंच, उन्हाळे लागणे म्हणजे काय? हे देखील माहिती करुन घेऊया.

उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे त्याचबरोबर जळजळ होणे. मूत्रनलिकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे, असा त्रास होतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळं लघवी लालसर तपकिरी असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

काय काळजी घ्याल!

उन्हात उघड्या अंगाने बसणे, चप्पल न घालता उन्हात चालणे, कडक उन्हात रिकाम्या पोटी राहणे, कमी पाणी पिणे यामुळं उन्हाचा त्रास अधिक जाणवतो. तसंच, कूलर किंवा एसीमध्ये खूप वेळ बसल्यावर लगेच उन्हात बाहेर गेल्याने किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने उन्हाळी लागू शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांना, लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना उन्हाळी लागण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्याने लघवी करताना आग आणि जळजळ होण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्याल

उन्हाच्या दिवसांत जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मांसाहार तसेच उच्च साखरेचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे. तसेच जास्त चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. त्याऐवजी ताक, नारळ पाणी असे पदार्थ प्या. तसंच, फळांचे सेवन अधिक करा. पचायला जड आणि तेलकट पदार्थापासून दूर राहावे. जवळ खडीसाखर, काळ्या मनुका, आवळा, बत्तासा ठेवावा व ते मधून मधून खावे. दुपारची झोप टाळावी. रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणे टाळावे.

उन्हाळी लागण्याची लक्षणे

तीव्र ताप, श्वास घेण्यात अडथळा येणे, उलटी होणे, चक्कर येणे,जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी, घशाला सतत कोरड पडणे, हातापायांतली ताकद जाणे, बेशुद्धी येणे, शरीरात उष्णता, कोरड वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे. अशा प्रकारे आहाराचे पथ्य पाळा

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...

इराणी गायिकेला 74 फटके मारण्याची शिक्षा:2 वर्षे देश सोडण्यावर बंदी; 2024 मध्ये हिजाबशिवाय स्लीव्हलेस...

0
इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या 8 लोकांना ऑनलाइन मैफिलीसाठी प्रत्येकी 74 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 2 वर्षांसाठी...
spot_img

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...

मुथूट फायनान्स MYFM ने भारतातील गोल्ड लोन कलंकाचा सामना करण्यासाठी सुनहरी सोच लाँच केली

0
नवी दिल्ली59 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताची सुवर्ण कर्ज बाजारपेठ गेल्या पाच वर्षांत 14.85% CAGR दराने वाढली आहे. भारतीय घरांमध्ये सुमारे 27,000 टन सोने उपलब्ध...
error: Content is protected !!