Homeमनोरंजनआयपीएल 2025 मधील रोबोट डॉगशी गुजराती अक्सर पटेल हिलरीस संभाषण आपल्याला समजते...

आयपीएल 2025 मधील रोबोट डॉगशी गुजराती अक्सर पटेल हिलरीस संभाषण आपल्याला समजते काय?


आयपीएल 2025: आयपीएल 2025 मध्ये (घझथ 2025) सध्या खेळाडू आणि सामन्यानंतर नव्याने सहभागी झालेल्या रोबोट डॉगची विशेष चर्चा आहे. कुत्र्याच्या आकाराचा, टॉसवेळी दिसणारा, मैदानात खेळाडुंसोबत दिसणारा हा रॉबोटिक डॉग तंत्रज्ञानाचा वेगळा अविष्कार आहे. सध्या या रॉबोटिक डॉग सोबत विविध स्टार खेळाडूंचा झालेला सामना सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी एम एस धोनीला (MS Dhoni) सुद्धा या रॉबोटिक डॉगचे कुतुहूल वाटले. आता अक्षर पटेलने (Axar Patel) रॉबोटिक डॉगचा सोबत साधलेल्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा संघ त्यांचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर प्रॅक्टिस करत असताना रॉबोटिक डॉग मैदानात खेळाडूंना भेटण्यासाठी आला. त्याला पाहताच अनेक खेळाडू तर आश्चर्यचकित झाले. काहींनी त्याच्याशी संवाद साधला. यावेळी अक्षर पटेलने रोबोट डॉगची चांगलीच फिरकी घेतली.

हेही वाचा : Video : चांगला खेळलास म्हात्रे! MI VS CSK मॅचनंतर रोहित शर्माने 17 वर्षांच्या फलंदाजाला दिली शाबासकी

आयपीएलमधील रोबोट डॉगला पाहून सर्वच आश्चर्यचकित होत होते. असे असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल हा मैदानात आला आणि त्याने रोबोट डॉगची करामत पाहिली. त्याने समीर रिझवीला बोलवलं आणि तो म्हणाला हा रोबोट डॉग जॅपनीज आहे. मग त्याने रोबोट डॉगला ‘हाय’ बोलायला सांगितलं. पुढे अक्षर रोबोट डॉगला म्हणाला, ‘तुला गुजराती समजत का? तू काय करतोयस. तुला मजा येतेय का?’.

पाहा व्हिडीओ :

आयपीएल रोबोट डॉग काय करू शकतो?

आयपीएल रोबोट डॉग धावू शकतो, उडी मारू शकतो, आवाज समजू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो आणि त्याच्या पुढच्या पायांनी लव आकारही बनवू शकतो. यामुळे एक अनोखा डॉग-आय व्ह्यू मिळतो. क्रिकेट फॅन्ससाठी सामना आणखी रोमांचकारी होतो. आयपीएल रोबोट डॉग अमेरिकन कंपनी बोस्टन डायनॅमिक्सच्या चार पायांच्या रोबोट्सपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. अशा रोबोट्सचा वापर लष्करी साहित्य वाहून नेण्यापासून ते धोकादायक ठिकाणांची तपासणी करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. आयपीएलचा हा रोबोट कुत्रा लहान आणि खूप मजेदार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी प्यायला लावली

0
मराठी बातम्याराष्ट्रीयछत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी करायला लावली | व्हिडिओछत्तीसगड, कोरिया2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराछत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात पतीने पत्नीचे हात-पाय दोरीने बांधले....

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!