Homeमनोरंजनशुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनुसरण केल्यावर अफवा तोडल्या

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनुसरण केल्यावर अफवा तोडल्या


आयपीएल 2025: भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. मात्र दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याविषयी कोणत्याच प्रकारची वाच्यता केली नव्हती. सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची बहीण शाहनील गिल हिची सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे. मात्र आता शुभमन आणि सारा या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जातं आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे दोघे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात. सारा ही तिचे मॉडेलिंग फोटोशूट, सामाजिक काम, ट्रॅव्हलिंग इत्यादी प्रकारचा कॉन्टेन्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तर शुभमन गिल सुद्धा क्रिकेट आणि दैनंदिन आयुष्याविषयी विविध गोष्टी सोशल मीडियावर फॅन्स सोबत शेअर करतो. मात्र मीडिया रिपोर्टसमध्ये दावा करण्यात आला आहे की, काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना पूर्वी इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. मात्र आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलंय.

हेही वाचा : 17 वर्षांच्या मराठमोळ्या क्रिकेटरचं CSK कडून IPL मध्ये पदार्पण, कोण आहे आयुष म्हात्रे?

टीव्ही अभिनेत्रीशी जवळीक वाढल्याने नात्यात दुरावा?

क्रिकेटर शुभमन गिल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुद्धा रंगल्या. अवनीत कौर आणि शुभमन गिल यांची जवळीक सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्यात दुराव्याचे कारण ठरली अशी चर्चा आहे. मात्र यामुळे दोघांचे फॅन्स नाराज झाले असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!