HomeमनोरंजनCaptain Pat Cummins leaves SRH in the middle of IPL 2025 Becky...

Captain Pat Cummins leaves SRH in the middle of IPL 2025 Becky Goodbye India post goes viral | IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ


पॅट कमिन्स आयपीएल 2025 सोडत आहे?: आयपीएल २०२५ चा हा सीजन खूपच चर्चेत आहे. दमदार सामने आणि खेळाडूंमुळे या सिजन्माला एक वेगळी ओळख मिळाली आहे.  पण चालू सिजनमध्ये अपेक्षेप्रमाणे सनरायझर्स हैदराबादची कामगिरी आतापर्यंत अशी राहिलेली नाही. संघाच्या खराब कामगिरीदरम्यानचा आता , सध्याचा एसआरएच कर्णधार पॅट कमिन्सच्या पत्नीच्या एका पोस्ट ने प्रश्न निर्माण केले आहेत. पत्नी बेकी कमिन्सने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर ज्यामुळे खळबळ उडाली आहे. तिच्या या पोस्टमुळे कमिन्स भारत सोडून गेला का? तो सुरु असलेला सीजन सोडून मध्यात ऑस्ट्रेलियात परतेल का? असा अंदाज लोक लावू लागले.

नक्की काय पोस्ट होती?

खरं तर, बेकी कमिन्सने गेल्या शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्या पोस्टमुळे कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतणार असल्याची शक्यता  बांधली जात आहे. बेकीने आपल्या नवऱ्यासोबत  एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिले, “अलविदा भारत. आम्हाला या देशात येऊन खूप आनंद झाला.”

हे ही वाचा: IPL करियरची सुरुवात षटकाराने… नंतर 34 धावांवर झाला बाद, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मैदानात लागला रडू; Video Viral

घोट्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर पॅट कमिन्स आयपीएल २०२५ मध्ये एसआरएच संघात सामील झाला. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. या कारणांमुळे कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतत आहे असा अंदाज चाहत्यांनी वर्तवायला सुरुवात केली आहे. पण आयबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही.

हे ही वाचा: पहिल्याच चेंडूवर षटकार…!14 वर्षाच्या ‘बिहारी बाबू’ ने IPL मध्ये केले सर्वात धमाकेदार पदार्पण, कोण आहे हा वैभव सूर्यवंशी?

हे ही वाचा: अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!

व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अधिक गोंधळ वाढला. तेवढ्यात  बेकीने दुसऱ्या पोस्टद्वारे परिस्थिती स्पष्ट केली. ज्यामध्ये कमिन्स त्याची नवजात मुलगी ‘एडी’ सोबत स्विमिंग पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. या फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. यावरून हे सिद्ध होते की कमिन्स आयपीएल खेळत नाहीयेत पण दुसऱ्या भागापूर्वी स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी तो त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ काढत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!