Homeदेश-विदेशबहीण आणि नवऱ्याचं प्रेम प्रकरण, पत्नीचंही ‘अफेयर’; असं समोर आलं कुटुंबाचं डार्क...

बहीण आणि नवऱ्याचं प्रेम प्रकरण, पत्नीचंही ‘अफेयर’; असं समोर आलं कुटुंबाचं डार्क सिक्रेट!


विवाहबाह्य प्रकरण खून प्रकरण: लग्न हे विश्वास आणि प्रेमावर उभं असतं. पती पत्नीमधील दोघांपैकी कोणीही या विश्वासाला तोडून विवाहबाह्य संबंध ठेवल्यास संसारात वादळ येतं. अशीच एक विवाहबाह्य संबंधाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचं बहिणीसोबत प्रेम प्रकरण होतं, एवढंच नाही तर पत्नीचंही बाहेर अफेयर होतं. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात.

बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव दीनदयाळ असून तो बेगुसरायचा रहिवासी होता. ज्याचा मृतदेह बछौता-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात आढळला. ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत असताना मेहुणीच्या कबुलीमुळे हत्येला एक वेगळंच वळण लागलंय.

खगरियातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात घडलेली एक घटना सध्या खूप चर्चेत आली आहे. भाऊजी आणि मेहुणे यांचं प्रेमप्रकरण होतं. तर भाऊजीच्या पत्नीचं बाहेर दुसऱ्यासोबत अफेयर होतं. या त्रिकोण प्रेमप्रकरणातून दीन दयाल म्हणजे भाऊजीची हत्येमुळे हे प्रकरण समोर आलं आहे. दीनदयाळच्या मृत्यूबाबत आतापर्यंत पोलीस आत्महत्या आणि खून यात गोंधळलेले आहेत. दीनदयाल हे बेगुसराय जिल्ह्यातील बडी संखचे रहिवासी होते. तीन दिवसांपूर्वी, त्याचा मृतदेह बछोटा-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात पोलिसांना आढळला.

या संदर्भात, मृताचा भाऊ संजीव कुमार यांनी केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे, दीन दयाल यांच्या पत्नी साजो देवी, सासू अनिता देवी, सासरे टुनटुन साह, दीन दयाल यांच्या पत्नीचा प्रियकर असल्याचे सांगितले जाणारे रमन कुमार राणा यांच्यासह अर्धा डझन लोकांवर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्या मेहुणीशी दीनदयाळचे प्रेमसंबंध होते असे म्हटलं जातं, ती या प्रकरणात साक्षीदार बनली आहे.

मृत दीनदयाळच्या मेहुणीने इंटरनेट व्हिडीओवर कबूल केले आहे की ती दीनदयाळशी प्रेम संबंध होते. ती म्हणते की तिची बहीण साजो देवी (दिनदयाळची पत्नी) दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असे. यावरून दोघांमध्ये वाद झाला.  तिने आरोप केला की तिच्या बहिणीने आणि तिच्या प्रियकराने मिळून कट रचून त्याच्या भाऊजी दीनदयाळची हत्या केली.

14 एप्रिल रोजी दुपारी 12.17 वाजता मोरकाही पोलिसांना फोनवरून माहिती मिळाली की, एका तरुणाचा मृतदेह खड्ड्यात पडला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी राजू कुमार म्हणतात की, जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा मृतदेह खड्ड्यात नव्हे तर वाहनात आढळला. हे वाहन मृताच्या बेगुसराय इथल्या मामाचे असल्याचे सांगण्यात आलंय.

तरुणाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह राखीव ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भेसराची फॉरेन्सिक तपासणीपोस्टमॉर्टम रिपोर्ट, मोबाईलचा सीडीआर आणि इतर गोष्टींची तपासणी केल्याशिवाय निर्णय घेणे कठीण आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!