Homeदेश-विदेशधक्कादायक न्यूज व्हाइट हाऊस कोविड लॅब लीक सिद्धांत चीन फॉकी बिडेन दावा...

धक्कादायक न्यूज व्हाइट हाऊस कोविड लॅब लीक सिद्धांत चीन फॉकी बिडेन दावा डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ वॉर


लॅब गळती सिद्धांत: संपूर्ण जगाला अनिश्चिततेच्या गर्त छायेत लोटणाऱ्या कोरोना काळाची आणि या महामारीच्या संकटाची आठवण झाली की अनेकांचाच थरकाप उडतो. 2019 च्या अखेरीस जगभरात थैमान घालण्या सुरुवात केलले्या या महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाली असं म्हटलं गेलं आणि त्यासोबतच या विषाणूची उत्पत्ती एका प्रयोगशाळेतून झाल्याचे संदर्भसुद्धा चर्चेचा विषय ठरले. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा दिली असून, राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या अधिकृ संकेतस्थळावर एक नवं पेजही या देशानं सुरू केलं आहे.

अमेरिकेकडून जारी करण्यात आलेल्य़ा या पेजवर चीनच्या वुहान शहरातील लॅबलाच या विषाणूच्या उत्पत्तीमागचं मूळ संबोधत माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अँथनी फाऊची यांच्यावर हे सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप केला. ज्यामुळं या दाव्यानं पुन्हा एकदा कोरोनाच्या मुद्द्यावरून सारं जग हादरलं आहे.

व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरील LAB LEAK: The True Origins of COVID 19 या नव्या पेजवर एक बॅनर लावण्यात आलं आहे. जिथं डॉ फाउची आणि बायडेन यांच्या सांगण्यावरून अमेरिकेतील यापूर्वीच्या सरकारनं कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील संवेदनशील माहिती पडद्याआड ठेवत इतकी वर्षे चुकीची माहिती पसरवल्याचा दावा केला.

व्हाईट हाऊसनं नुकत्याच जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार आणि या संकेतस्थळानुसार कोविडची सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीनं लोकशाही नेत्यांनी आणि माध्यमांनी पर्यायी उपचारपद्धती आणि प्रयोगशाळेतील विविध सिद्धांतांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला यावर प्रकाश टाकला आहे. या पेजवर The Proximal Origin of SARS CoV 2  नावाच्या एका अहवालाचा उल्लेख करम्यात आला आहे. डॉ फाउची यांनीच हा अहवाल पुढे केल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिकेनं जगापुढं आणलेले काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे…

– पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या विषाणूमध्ये अशी जैविक रचना आणि विशेषता आहे, जी नैसर्गिकरित्या आढळत नाही.
– सर्व संक्रमणांची सुरुवात एकात स्त्रोतापासून झाली आणि यापूर्वीच्या महामारीमध्ये मात्र अशी परिस्थिती नव्हती.
– वुहानच्या ज्या प्रयोगशाळेची इथं चर्चा होतेय तिथं याआधी कोणत्या सुरक्षित उपाययोजनांशिवायच काही जनुकिय प्रयोग आणि संशोधनं केली जात होती.
– या प्रयोगशाळेत काम करणारे संशोधक 2019 च्या अखेरपासूनच कोविडसारख्या लक्षणांसह आजारी होते.
– या विषाणूची उत्पत्ती नैसर्गिकरित्या झाली आहे असं सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक सिद्धांत अद्याप सापडलेला नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!