Homeमनोरंजनघरच्या मैदानावर तिसऱ्या पराभवाचे पाटीदारने कोणावर खापर फोडले? दिले विचित्र 'कारण', जाणून...

घरच्या मैदानावर तिसऱ्या पराभवाचे पाटीदारने कोणावर खापर फोडले? दिले विचित्र ‘कारण’, जाणून घ्या काय म्हणाला RCB चा कर्णधार

मनोरंजन (क्रीडा) आयपीएल 2025: आयपीएल 2025 चा सीजन आता अजूनही रंगदारपणे सुरु आहे. अनेक सामने रंजक होत आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना शुक्रवारी झाला. यात पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पराभव झाला. पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार निराश झालेला दिसला. शुक्रवारी झालेल्या 34 व्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी खूपच खराब होती. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी बाद फक्त 95 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, पंजाबने 12.1 षटकांत 98 धावा करून सामना जिंकला. आता या पराभवाचे रजत पाटीदारने कोणावर खापर फोडले आहे हे जाणून घेऊयात.

काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार?

पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला, ” आम्ही फलंदाजी युनिट म्हणून खराब कामगिरी केली. याशिवाय खेळपट्टी देखील खूपच कठीण होती. आमच्यासाठी पार्टनरशिप करणे महत्त्वाचे होते, पण ते घडले नाही. आम्ही लवकर विकेट गमावल्या, जे आमच्यासाठी आगामी सामन्यांसाठी एक धडा आहे. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही पडिक्कलच्या रूपात संघात बदल केला, पण तो प्रभावी ठरला नाही.” याशिवाय  तो म्हणाला की,  “आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि विजयी धावसंख्या नोंदवावी लागेल. फलंदाजीतील आमच्या काही चुका आम्ही सुधारू शकतो.”

पंजाबविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार रजत पाटीदार आणि टिम टिवेड वगळता इतर कोणताही खेळाडू फलंदाजी करताना क्रीजवर टिकू शकला नाही. टिम डेव्हिडने 26 चेंडूत 50 धावा केल्या, तर पाटीदारने 24 धावांचे योगदान दिले.

रजत पाटीदारने केले गोलंदाजांचे कौतुक

पंजाबविरुद्धच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक रजत पाटीदारने केले. कौतुक करताना कर्णधार म्हणाला “आमच्या गोलंदाजी युनिटने सामन्यात खूप चांगले खेळले. या सामन्यात आमच्यासाठी ही सर्वोत्तम गोष्ट होती. विकेटही एवढीही वाईट नव्हत्या.” सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!