Homeमनोरंजनअमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

अमृता रावची बहीण प्रीतिकानं हर्षद अरोरावर केले गंभीर आरोप

मनोरंजन (चित्र नगरी): बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण प्रीतिका रावनं तिच्या आणि हर्षद अरोराचा शो ‘बेइंतेहा’मध्ये असलेल्या रोमॅन्टिक सीन शेअर करण्यावरून एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. नेटकऱ्याला  उत्तर देत तिनं हर्षदवर महिलांना चुकीची वागणूक दिल्याचे देखील आरोप केले. नेटकऱ्यासोबत तिनं केलेल्या या चॅटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे स्क्रीनशॉट गुरुवारी रेडिटवर शेअर करण्यात आले आहेत. मेसेजमध्ये प्रीतिका त्या नेटकऱ्याला व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी आणि हर्षदविषयी गंभीर दावे करण्यावरून बोलताना दिसत आहे.

प्रीतिका रावनं कथितपणे नेटकऱ्याला म्हटलं की ‘तुला लाज वाटायला हवी. या व्हिडीओला आपल्या पेजवर टाकलेस. जो इंडस्ट्रीमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीसोबत झोपतो. अशा पुरुषासोबत माझे व्हिडीओ पोस्ट करू नका, असं मी तुला अनेकदा सांगितलं आहे. यापुढे याची काळजी घे. तू माझ्या आत्म्याच्या इच्छे विरोधात काही करत आहेस. कर्म तुझं आहे. त्याला तुलाच सामोरं जावं लागणार आहे.’

पुढे तिनं हे देखील सांगितलं की ‘जवळपास 95% हे नो-टच सीन होते. प्रीतिकानं लहिलं की बेइंतेहामध्ये 95% हे नो टच सीन होते आणि आमच्याजवळ 5 टक्के सीन होते आणि तुम्ही माझ्या इच्छे विरोधात हे सगळं करत आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी. माझे शब्द कायम लक्षात ठेवा तुम्ही तुमच्यावर वाईट कर्म घेऊन येत आहात.’

दरम्यान, या विषयी सांगायचं झालं तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमॅन्टिक ड्रामा ‘बेइंतहा’ मध्ये दोन दूरच्या चुलत भावंडांची कथा होती जे एकमेकांचे वैरी असतात. पण एका चुकीमुळे त्यांना एकमेकांशी लग्न करावं लागतं. वेळेनुसार, त्यांच्या नात्यात असलेलं हे वैरीच्या नात्यात हळू-हळू प्रेमाचे कमळ उमलू लागतात. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये शिवांगी जोशी, सुचित्रा पिल्लई आणि नावेद असलमसारखे कलाकार होते आणि त्यात लवकरच लोकप्रियता मिळवली. या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रीतिका राव आणि हर्षदा अरोरा यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘बेइंतहा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रीतिका ही ‘लव का है इंतजार’ आणि ‘लाला इश्क’ सारख्या मालिकांमध्ये दिसली. या सगळ्यात हर्षदनं ‘गुम है किसी के प्यार में’, ‘ससुराल सिमर का’, ‘दहलीज’ आणि ‘देवों के देव…महादेव’ या मालिकांमध्ये दिसला. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक...

0
फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,...

मंगळवारचे टॅरो राशीभविष्य:वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, सिंह राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

0
16 जून, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा प्रॉपर्टीशी...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

अभिजीत दिपके नागपूर निषेध अपडेट धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी

0
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या...
spot_img

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
error: Content is protected !!