HomeमनोरंजनWho is Meghna Singh : शाहिद कपूर, सुष्मिता सेन यांच्यासह अर्ध्या बॉलिवूडनं...

Who is Meghna Singh : शाहिद कपूर, सुष्मिता सेन यांच्यासह अर्ध्या बॉलिवूडनं ज्या सीमा सिंघच्या लग्नात हजेरी लावली ‘ती’ आहे तरी कोण? माहितीये का?


मेघना सिंग कोण आहे: मुंबईच्या लोकप्रिय उद्योजिका सीमा सिंह यांची लेक डॉ. मेघना लिंह लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काल 16 एप्रिल रोजी मेघना सिंहला संगीतचं कार्यक्रम ठेवण्यात आलं. ज्यात बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती आणि त्यामुळे संगीतची रात्र ही सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.

सोशल मीडियावर संगीतच्या कार्यक्रमातील हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये करण जोहर, सुष्मिता सेनपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या संगीताच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. इतकंच नाही तर काही सेलिब्रिटींनी तर खास परफॉर्मन्स देखील ठेवला होता. त्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात लोकांच्या मनात प्रश्न आहेत की अखेर सीमा सिंग आहे तरी कोण की जिच्या मुलीच्या लग्नात बॉलिवूड हजरं होतं.

व्हायरल होत असलेले व्हिडीओ हे सेलिब्रिटी फोटोग्राफ विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन, करण जोहर आणि शाहिद कपूरसोबत इतर सेलिब्रिटी देखील दिसले. तर या शोचं सुत्रसंचालन हे करण जोहर आणि सुष्मिता सेननं केलं होतं. सुष्मितानं काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर चित्रपट दिग्दर्शक करणनं स्टायलिश शेरवानी परिधान केली आहे. तर शाहिदनं त्याच्या काही हिट गाण्यांवर परफॉर्म केलं आणि कपलसोबत देखील डान्स केला. त्यांचे डान्स मुव्ह्स इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. शाहिदनं सीमा यांचा मुलगा श्रेय सिंगसोबत ‘जब वी मेट’ च्या ‘मौजा ही मौजा’ गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याशिवाय त्यानं तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या त्याच्या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यावर देखील परफॉर्म केलं आहे.

हेही वाचा : ‘ही’ आहे जगातील सगळ्यात सुंदर महिला, Science नं देखील केलं मान्य

दरम्यान, त्या तिघांशिवाय या कार्यक्रमात अर्जुन कपूर, वाणी कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शिल्पा शेट्टीसोबत इतर सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सीमा सिंग एक सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका आहेत. मेघाश्रे असं त्यांच्या NGO चं नाव आहे. ही एनजीओ संस्था वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण देते. 2023 मध्ये त्यांनी भारताच्या गर्भाशयाच्या कर्करोगमुक्तीसाठी जागरूकता निर्माण केली होती आणि त्यामुळे त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केले होते. सीमा सिंग यांचे लग्न अल्केम लॅबोरेटरीजचे प्रवर्तक मृत्युंजय कुमार सिंग यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी मेघना सिंग आणि मुलगा श्रेय सिंग. मेघा एक त्वचारोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!