Homeमनोरंजनआयपीएल 2025 एमआय वि एसआरएच 33 सामना मुंबई इंडियन्स 11 पूर्वानुमान पुन्हा...

आयपीएल 2025 एमआय वि एसआरएच 33 सामना मुंबई इंडियन्स 11 पूर्वानुमान पुन्हा खेळत आहेत सनरायझर्स हायड्राबाद


मी वि फ्रो: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएल 2025 चा (IPL 20255) 33 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians VS Sunrisers Hydrabad) यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी नव्या सीजनमध्ये आतापर्यंत 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. परंतु मुंबई इंडियन्सचा रनरेट हा पॉझिटिव्ह असल्याने ते पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर सनरायजर्स हैदराबादचा संघ नवव्या स्थानी आहे. तेव्हा स्पर्धेत पुढे जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी वानखेडेवरील सामना हा निर्णायक ठरणार आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांची प्लेईंग 11 कशी असेल याविषयी जाणून घेउयात.

हेड टू हेड रेकॉर्डः

मुंबई इंडियन्सचं त्यांचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर या सीजनचा दुसरा सामना खेळत आहे. संध्याकाळी 7: 30 वाजता सामना सुरु होणार असून ७ वाजता दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस होईल. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण २३ सामने खेळवण्यात आले असून यातील 13 सामन्यात मुंबईने तर 10 सामन्यात हैदराबादने विजय मिळवलाय. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा वानखेडेवर मुंबई आणि हैदराबाद संघ आमने सामने आले होते. यात मुंबई इंडिअन्सचा दणदणीत विजय झाला होता.

हेही वाचा : BCCI ची मोठी कारवाई, गौतम गंभीरच्या मित्राला नोकरीवरून काढलं, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता

रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय :

मुंबई इंडियन्सचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. रोहितने आतापर्यंत आक्रमक फलंदाजी केलेली नाही. पाच सामन्यात त्याने आतापर्यंत 56 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी ही अधिकतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर अवलंबून आहे. तर रोहितचा हा फॉर्म पाहून हैदराबादचा संघ जयदेव उनाडकटला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळू शकते. ईशान किशन हा साह्य हैदराबादकडून खेळत असला तरी यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. तेव्हा मुंबईच्या होम ग्राउंडवर तो कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 :

मुंबई इंडियन्स: रायन रेटियन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळ वर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्नाधर), मिशेल सॅनटर, जसप्रित बुमराह, करण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहार

सनरायझर्स हैदराबाद: हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेट वर्मा, नितीष कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्नाधर), जयदेव उनाडकत, मोहम्मद शमी, हर्षल पेटेल





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!