Homeदेश-विदेशजीके फ्लाइट अटेंडंट नेहमी टेकऑफ दरम्यान खिडकीचा पडदा खुला ठेवण्यास आणि विमानात...

जीके फ्लाइट अटेंडंट नेहमी टेकऑफ दरम्यान खिडकीचा पडदा खुला ठेवण्यास आणि विमानात उतरुन का विचारतो? Thaisa न टेक टेक ऑफ

विमान विंडो शेड्स: विमानानं प्रवास करताना सहसा अनेक मंडळींना खिडकीपाशी बसायला आवडतं. विमानाच्या खिडकीतून डोकावलं असता विमान हवेत असताना खाली अगदी इवलंसं दिसणारं जग ही मंडळी कौतुकानं पाहत असतात. विमान प्रवास कितीदाही केलेला असो, जेव्हाजेव्हा खिडकीपाशी बसण्याची संधी मिळते तेव्हातेव्हा हा प्रवास अगदी खास असतो.

विमान प्रवासादरम्यानच प्रवास सुरू झाल्यानंतर काही सूचना फ्लाईट अटेंडंट किंवा एअरहॉस्टेस देतात. यामध्ये खिडकीसंदर्भातील सूचनांचाही समावेश असतो. विमान आकाशात झेपावताना कोणत्याही प्रवाशानं खिडकी बंद करू नये असं इथं स्पष्ट सूचित केलं जातं. विमान लँड करतानाही हाच नियम लागू असतो. पण, असं नेमकं का? माहितीये?

जाणकारांच्या माहितीनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव फ्लाईट अटेंडंटकडून विमानाच्या उड्डाण प्रक्रियेदरम्यान महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये खिडकीवर असणारा पडदा न टाकण्यासा सल्ला दिला जातो. एविएशन ट्रेनिंग इंडियाचे संस्थापक कर्नल राजगोपालन यांच्या माहितीनुसार असं करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षितता.

विमानाच्या टेक ऑफ किंवा लँडिंग प्रक्रियेमध्ये कोणतंही संकट ओढावल्यास खिडक्या उघड्या ठेवल्यानं तुमच्या डोळांना विमानाबाहेरी सूर्यप्रकाश किंवा अंधाराचा आधीपासूनच अंदाज असेल आणि इथं प्रवाशांना अधिक वेगानं प्रसंगाला तोंड देत कृती करता येईल. आजुबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत त्याच्याशी एकरुप होण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्वाची असते.

एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मागील 20 वर्षांमध्ये बहुतांश दुर्घटना आणि विमान अपघात हे टेकऑफ किंवा लँडिंगच्याच वेळी झाले. हे दोन्ही टप्पे उड्डाणातील अतिशय महत्त्वाचे टप्पे असून, इथं हवामानापासून ते अगदी आजुबाजूच्या परिसरापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात.

विमानाच्या खिडक्या किंवा ब्लाईंड्स उघड्या ठेवण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे विमानाचे बाह्यरंग. विमानाचं इंजिन किंवा त्याच्या पंखांमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास चालक दलाला याची माहिती त्या लहानशा खिडक्यांमुळं मिळते. याशिवाय आपात्कालीन परिस्थितीमध्ये विमानातून उतरायचं झाल्यास विमानाचा कोणता भाग यासाठी सुरक्षित आहे हेसुद्धा याच खिडक्याच्या मदतीनं पाहता येतं. त्यामुळं किमान उड्डावेळी आणि लँडिंगवेळी विमानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्याच गेल्या पाहिजेत.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

भाजप नेत्याची मुलगी म्हणाली- जोशींना शिक्षणमंत्री बनवणे हा विनोद:यूपीमध्ये वडील आमदार होते; CJP आंदोलनात...

0
जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात छेडछाडीचा दावा करणाऱ्या यशस्वी राजे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. यशस्वी यांनी...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!